Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक मृतदेहावर दोघांचा दावा, १९ दिवसांनी कबरीतून बाहेर काढण्यात आला मृतदेह, आता होणार DNA चाचणी

मृतदेहाचे डीएनए नमुने घेण्यात आले. आता दोन्ही कुटुंबांचे नमुने मॅच करून पाहण्यात येणार आहेत. म्हणजेच आता हा मृतदेह सुरजचा आहे की रमजानचा, हे डीएनए चाचणीच्या अहवालावरून स्पष्ट होणार आहे. 11 जून रोजी सैनी कोतवाली येथील दिल्ली-हावडा ट्रॅकवर तरुणाचा मृतदेह सापडला होता.

  • By Sunil Chavan
Updated On: Jul 05, 2022 | 07:29 PM
एक मृतदेहावर दोघांचा दावा, १९ दिवसांनी कबरीतून बाहेर काढण्यात आला मृतदेह, आता होणार DNA चाचणी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – एक मृतदेह, दोन दावेदार. कौशांबी येथील एका मुस्लिम कुटुंबाने तरुणाचा मृतदेह रमजान म्हणून सुपुर्द-ए-खाक केला आहे. त्यावरच फतेहपूरच्या एका हिंदू कुटुंबानेही दावा केला. हा मृतदेह त्यांचा मुलगा सूरजचा असल्याचे ते सांगतात. दोन्ही कुटुंबीयांच्या दाव्यात पोलीस-प्रशासन संभ्रमात पडले आहे. सत्य जाणून घेण्यासाठी 3 जुलै रोजी कबरीत पुरलेला मृतदेह 19 दिवसांनी बाहेर काढण्यात आला.

मृतदेहाचे डीएनए नमुने घेण्यात आले. आता दोन्ही कुटुंबांचे नमुने मॅच करून पाहण्यात येणार आहेत. म्हणजेच आता हा मृतदेह सुरजचा आहे की रमजानचा, हे डीएनए चाचणीच्या अहवालावरून स्पष्ट होणार आहे. 11 जून रोजी सैनी कोतवाली येथील दिल्ली-हावडा ट्रॅकवर तरुणाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी तपास केला असता तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. ओळखण्याचा प्रयत्न केला. मात्र ओळख पटू शकली नाही. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पाठवण्यात आला.

डीएमच्या आदेशानंतर दोन्ही कुटुंबीयांना बोलावण्यात आले. 3 जुलै रोजी, मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला आणि डीएनए नमुना घेण्यात आला. दोन्ही कुटुंबातील सदस्यांचे केस, नखे, त्वचा आणि रक्ताचे नमुनेही घेण्यात आले. यानंतर मृतदेहावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. डीएनए नमुना लखनऊच्या प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. आता अहवाल आल्यानंतरच कबरीत दफन असलेला मृतदेह कोणाचा आहे हे समजेल.

Web Title: Both claim a body exhumed after 19 days will now undergo dna testing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2022 | 07:29 PM

Topics:  

  • DNA testing

संबंधित बातम्या

धक्कादायक! ९० हजारांत घेतलेले बाळ ३५ लाखाला विकलं, सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश
1

धक्कादायक! ९० हजारांत घेतलेले बाळ ३५ लाखाला विकलं, सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश

National DNA Day: 25 एप्रिललाच का साजरा केला जातो ‘राष्ट्रीय डीएनए दिवस’? काय आहे महत्व? वाचा सविस्तर…
2

National DNA Day: 25 एप्रिललाच का साजरा केला जातो ‘राष्ट्रीय डीएनए दिवस’? काय आहे महत्व? वाचा सविस्तर…

117 वर्षीय महिलेच्या डीएनएत दीर्घायुष्याचे रहस्य! शास्त्रज्ञांनी शोधला वृद्धत्वावर उपाय
3

117 वर्षीय महिलेच्या डीएनएत दीर्घायुष्याचे रहस्य! शास्त्रज्ञांनी शोधला वृद्धत्वावर उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.