एका गरीब जोडप्याकडून ९०,००० रुपयांना विकत घेऊन तेच बाळ दुसऱ्या जोडप्याला सरोगसी बेबी म्हणून ३५ लाख रुपयांना विकलं असून डीएनए टेस्टमधून हा प्रकार समोर आला आहे. हैदराबादमध्ये हा प्रकार घडला…
एखाद्या व्यक्तीच्या जीनोमचे अनुक्रमण करण्याची क्षमता असल्याने, डॉक्टर आता कर्करोग, हृदयरोग आणि अनुवांशिक विकारांसह विशिष्ट आजारांच्या जोखमीचा अंदाज लावू शकतात.
माणसाचे सरासरी आयुर्मान 70 ते 80 वर्षांचे मानले जाते, मात्र काही मोजक्या लोकांचे जीवन शंभर वर्षांहून अधिक टिकते. 117 वर्षीय महिलेच्या डीएनएत दीर्घायुष्याचे रहस्य शाश्त्रद्यांना शोधण्यात यश आले आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात होरपळले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यात अडचण येत आहे. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांशी चर्चा करून रविवारी बुलढाण्यात त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात…
विदर्भ टॅव्हल्सची (Vidharbh Bus Accident) खासगी बस नागपूरहून पुण्याकडे (Pune) निघाली होती. या बसमध्ये दोन चालक होते. मध्यरात्री 1.30 वाजता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ बसचा भयंकर अपघात झाला.
मृतदेहाचे डीएनए नमुने घेण्यात आले. आता दोन्ही कुटुंबांचे नमुने मॅच करून पाहण्यात येणार आहेत. म्हणजेच आता हा मृतदेह सुरजचा आहे की रमजानचा, हे डीएनए चाचणीच्या अहवालावरून स्पष्ट होणार आहे. 11…