Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan conflict: अखेर भारत-पाकिस्तान युद्धाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार पहिला हल्ला

भारताची तयारी पाहता  भारत पाकिस्तानवर  हल्ला कऱण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.  पाकिस्तानात बसलेल्या लोकांनाही हे माहित आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 06, 2025 | 04:20 PM
India-Pakistan conflict: अखेर भारत-पाकिस्तान युद्धाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार पहिला हल्ला
Follow Us
Close
Follow Us:

India-Pakistan Tension  War: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला आहे.  हल्ल्यानंतरही पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन कऱण्यात येत आहे.  तर भारताकडूनही सिंधू पाणी करार पुढे ढकलण्यात आला आहे. राजनैतिक संबंध तोडण्यात आले आहेत. व्यवसाय आणि टपाल सेवा बंद करण्यात आल्या आहेत. पण या सर्व गोष्टींही  ट्रेलरच्या स्वरूपात पाहिल्या जात आहे. पण भारताकडून पाकिस्तानवर अजून कोणताही  मोठा हल्ला झालेला नाही. पण पंतप्रधान मोदींनी लष्कराच्या हाती चावी सोपवली आहे. भारताचा आक्रमक दृष्टिकोन आणि पाकिस्तानच्या कृती पाहता युद्ध निश्चित मानले जाते.

भारताची तयारी पाहता  भारत पाकिस्तानवर  हल्ला कऱण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.  पाकिस्तानात बसलेल्या लोकांनाही हे माहित आहे. भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी अलिकडेच हे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, रशियातील विजय दिनानंतर भारत कदाचित १०-११ मे रोजी पाकिस्तानवर हल्ला करेल.

Aahilyangar News: अहिल्यानगरमध्ये शासकीय महाविद्यालयाची घोषणा; देवेंद्र फडणवीसांनी थेट नावच सांगितलं

रशिया ९ मे हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करतो. पंतप्रधान मोदी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे त्यांनी ही भेट रद्द केल्याचे मानले जाते. त्यांच्या जागी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जाणार होते, पण तेही जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या जाही  संरक्षण सचिवांच्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अब्दुल बासित यांच्या विधानाव्यतिरिक्त, भारताच्या तयारीवरून असेही सूचित होते की भारत १० किंवा ११ मे रोजी पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. प्रत्यक्षात, ७ मे रोजी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित केले जाईल. यामध्ये नागरिकांना युद्धादरम्यान स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जाईल. लोकांना जागरूक केले जाईल. या सरावादरम्यान सायरन देखील वाजवला जाईल आणि १९७१ नंतर हे पहिल्यांदाच घडणार आहे.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफलाही भिती

भारत कधीही काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर लष्करी हल्ला करू शकतो, अशी भिती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी वर्तवली आहे. तसेच, नवी दिल्लीला योग्य उत्तर दिले जाईल, असही त्यांनी म्हटलं आहे.

Mallikarjun Kharge: नरेंद्र मोदींना पहलगाम हल्ल्याची माहिती आधीच मिळाली होती…?: खर्गेंचा खळबळजनक दावा

मॉक ड्रिलनंतर ४ दिवसांनी सुरू झाले होते युद्ध

दरम्यान, १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धापूर्वी अशा प्रकारची मॉक ड्रिल शेवटची आयोजित करण्यात आली होती. ही ड्रिल झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले होते. त्यानंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली आणि ३ डिसेंबर रोजी युद्ध सुरू झाले.

मॉक ड्रिलपूर्वी, हवाई दलाने उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेवर एक सराव सराव केला, ज्यामध्ये लढाऊ विमानांनी त्यांची ताकद दाखवली. गेल्या शुक्रवारी, हवाई दलाने एक्सप्रेसवेवर दोन टप्प्यात अभूतपूर्व लष्करी सराव केला. यामध्ये, दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी उड्डाण, लँडिंग, टेक-ऑफ आणि कमी उंचीवरील फ्लाय-पास्ट यासारख्या लढाऊ तंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. रात्री ९ ते १० च्या दरम्यान झालेले रात्रीचे लँडिंग हे सरावाचे मुख्य आकर्षण होते आणि भारतीय हवाई दलाच्या अत्याधुनिक क्षमता सिद्ध करून दाखवल्या.

Web Title: Date of india pakistan war set first attack to take place on this day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 04:20 PM

Topics:  

  • India-Pakistan Conflict
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर
1

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर

‘अफगाणिस्तानच्या नावाखाली दहशतवाद पसरवू नका’ ; भारताने पुन्हा UN मध्ये पाकिस्तानला फटकारले
2

‘अफगाणिस्तानच्या नावाखाली दहशतवाद पसरवू नका’ ; भारताने पुन्हा UN मध्ये पाकिस्तानला फटकारले

Pakistan floods : पाकिस्तानात महापुराचे थैमान; 800 हून अधिकांचा बळी, ख्वाजा आसिफ मात्र भारतावर दोषारोपात व्यस्त
3

Pakistan floods : पाकिस्तानात महापुराचे थैमान; 800 हून अधिकांचा बळी, ख्वाजा आसिफ मात्र भारतावर दोषारोपात व्यस्त

Pakistani spy News: भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचराला पुरवली; लष्कराचे १५ अधिकारी रडारवर
4

Pakistani spy News: भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचराला पुरवली; लष्कराचे १५ अधिकारी रडारवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.