Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आर्थिकदृष्ट्या सक्षम पत्नीला पोटगी नाही; मध्य प्रदेश हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

पती आणि पत्नीच्या उत्पन्नात इतका मोठा फरक नाही की ज्याच्या आधारे आर्थिक अवलंबित्व सिद्ध करता येईल. पोटगीच्या कायद्याचा मूळ उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बळ किंवा गरजू असलेल्या जोडीदाराला आधार देणे हा आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 25, 2026 | 03:12 PM
आर्थिकदृष्ट्या सक्षम पत्नीला पोटगी नाही; मध्य प्रदेश हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

आर्थिकदृष्ट्या सक्षम पत्नीला पोटगी नाही; मध्य प्रदेश हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Follow Us
Follow Us:

भोपाळ : मध्य प्रदेश हायकोर्टाने भोपाळमधील एका महिलेची अंतरिम पोटगीची याचिका फेटाळून लावली आहे. पत्नी स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल आणि स्वतःचा खर्च उचलण्यास समर्थ असेल, तर तिला पोटगी दिली जाऊ शकत नाही. अशा पत्नीने पतीकडे पोटगीची मागणी करणे म्हणजे शेक्सपिअरच्या प्रसिद्ध ‘मर्चेंट ऑफ व्हेनिस’ या नाटकातील पात्राप्रमाणे पतीकडून ‘एक पाऊंड मांस’ वसूल करण्याच्या प्रयत्नासारखे आहे, अशी टिप्पणी यावेळी हायकोर्टाने केली.

न्यायमूर्ती विवेक जैन यांच्या एकल पिठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. संबंधित महिलेने फॅमिली कोर्टाच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान दिले होते, ज्यामध्ये घटस्फोटाचा खटला प्रलंबित असताना तिची अंतरिम पोटगी आणि न्यायालयीन खर्चाची मागणी फॅमिली कोर्टाने फेटाळली होती. आता हायकोर्टाने फॅमिली कोर्टाचा आदेश कायम ठेवला आहे.

अवघ्या वर्षभरातच झाले विभक्त

या दाम्पत्याचे लग्न ४ नोव्हेंबर २०२२ रोजी झाले होते. मात्र, वैचारिक मतभेदांमुळे २०२३ पासून दोघेही वेगळे राहत आहेत. पतीने फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, तर पत्नीने अंतरिम पोटगी मिळण्यासाठी दावा केला होता. फॅमिली कोर्टाने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या आदेशात म्हटले होते की, घटस्फोटाचा खटला सुरू असेपर्यंत महिलेला कोणतीही पोटगी दिली जाणार नाही.

वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाचे व्यापक नियोजन; मुख्यमंत्री फडवणीस यांची माहिती

दुसऱ्याला त्रास देण्यासाठी कायद्याचा उपयोग नको

न्यायालयाने निकालात स्पष्ट केले की, या दाम्पत्याला कोणतीही संतती नाही. तसेच, पती आणि पत्नीच्या उत्पन्नात इतका मोठा फरक नाही की ज्याच्या आधारे आर्थिक अवलंबित्व सिद्ध करता येईल. पोटगीच्या कायद्याचा मूळ उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बळ किंवा गरजू असलेल्या जोडीदाराला आधार देणे हा आहे.

Web Title: Financially independent wife not entitled to maintenance significant ruling by madhya pradesh high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Court Decision

संबंधित बातम्या

Palghar News : डहाणूतील चिमुरडीवर अत्याचार अन् हत्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल! आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा
1

Palghar News : डहाणूतील चिमुरडीवर अत्याचार अन् हत्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल! आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

Meta Court Penalty : मेटाचे वाईट दिवस… न्यायालयाकडून मोठा दणका! तरुणांचं नुकसान केल्याप्रकरणी तब्बल 567 दशलक्ष डॉलर्सचा दंड
2

Meta Court Penalty : मेटाचे वाईट दिवस… न्यायालयाकडून मोठा दणका! तरुणांचं नुकसान केल्याप्रकरणी तब्बल 567 दशलक्ष डॉलर्सचा दंड

सुनेच्या नावावर असणाऱ्या घरात सासूला राहण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3

सुनेच्या नावावर असणाऱ्या घरात सासूला राहण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.