मयताचा मुलगा आणि पत्नीवर देखील कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी गणपती यांची पत्नी हौसाबाई गणपत घेवडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
घरी आल्यानंतर आईने विचारल्यावर सर्व प्रकाराची माहिती दिली. तिने सर्व घटनाक्रम सांगितला. 'आपण दोघे लग्न करू' असे, म्हणून कन्हाळे याने मालेगाव मार्गे मेहकर तालुक्यातील कहाळवाडी येथे नेल्याचे तिने सांगितले.
पती हा संशयी स्वभावाचा असून, तो शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे. लग्नानंतर एकदाही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत आणि पतीचे शरीर संबंधापूर्वीच वीर्यस्खलन होत असे, असेही तिने आपल्या लेखी जबाबात…
कैलास गोपाल निमकर्डे (वय 52) याच्या घराच्या अंगणासमोरुन एका 11 वर्षीय मुलगी शौचास जात असताना तिला कैलास निमकर्डे याने घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना 2 वर्षांपूर्वी भरदुपारी घडली होती.
भूमिश सावे आणि अभिजित फडणीस यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मात्र फेटाळला. हा मजकूर केवळ ‘रिपोस्ट’ केल्याचा बचाव आरोपींकडून करण्यात आला असला तरी, ते सर्वजण एकाच राजकीय पक्षाशी संबंधित आहेत.
उपचार सुरु असताना तिचा त्याच दिवशी रात्री आठच्या सुमारास मृत्यू झाला. सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी तथा तत्कालीन उपनिरीक्षक एस. जी. गाढे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र…
ग्रामसेवक चंद्रवदन साळुंके यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार कराड विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. यासाठी अतिरिक्त सरकारी वरिल राजशेखर डी. परमाज यांनी सरकार पक्षातर्फे खटल्याचे संपूर्ण कामकाज पाहिले.
भारतात आधीच १४० कोटी पेक्षा अधिक लोक राहत असून भारत हा संपूर्ण जगासाठी काही धर्मशाळा नाही, अशी कठोर टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाने एका श्रीलंकन तमिळ नागरिकाची निर्वासित म्हणून भारतात राहण्याची…
जगप्रसिद्ध भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला करणाऱ्या हादी मतर याला शुक्रवारी २५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०२२ मध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता.
कोईम्बतूर येथील विशेष महिला न्यायालयाने १३ मे रोजी बहुचर्चित पोल्लाची लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेल प्रकरणात ९ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल सहा वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याचा न्याय मिळाला आहे.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये नगर परिषदा, ऑक्टोबरमध्ये जिल्हा परिषदा व नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महापालिका निवडणूक घेण्याचे वेळापत्रक न्यायालयाला सादर करून न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यक्रम जाहीर होऊ शकेल, असा अंदाज आहे.
7 डिसेंबर 2017 मध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अभय कुरुंदकरला या प्रकरणात अटक झाली. राजेश पाटील यास 10 डिसेंबर 2017 मध्ये जेरबंद केले.
जोपर्यंत न्यायालयाव्दारे शिक्षा होत नाही, तोपर्यंत गुन्हेगार नसतो. घटनेने समानतेचा अधिकार दिला आहे. न्यायव्यवस्था समाजाला संरक्षण देते. पोलिसांना सूचना न देता अटक करता येत नाही.
जर मूल साक्ष देण्यास सक्षम असेल तर बाल साक्षीदाराचा पुरावा इतर साक्षीदारांसारखाच असतो, असे मानून सर्वोच्च न्यायालयाने घटनेचा साक्षीदार असलेल्या जोडप्याच्या सात वर्षांच्या मुलीचा जबाब ग्राह्य धरला आहे.
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणातील कथित मध्यस्थ ख्रिश्चन मिशेल जेम्सला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. जामीन मंजूर केला आहे. ६ वर्षांनंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
संतोषने पत्नीसह त्यांच्या धाकट्या मुलीला रात्रभर घराबाहेर नग्न अवस्थेत उभे राहण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. महिलेने तिच्या कुटुंबाला सांगितली. दुसऱ्या दिवशी, शारीरिक आणि भावनिक छळ सहन न झाला नाही.
महिलांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सीआरपीसीच्या कलम 125 ची तरतूद महिलांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यासाठी नाही तर त्यांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास
मंगलम ऑरगॅनिक्सने पतंजलीविरुद्ध न्यायालयात धाव घेऊन कापूर उत्पादनांच्या स्वामित्व हक्कांचे उल्लंघन केल्याचा दावा केला होता. या दाव्याची दखल घेऊन न्यायालयाने पतंजलीला कापूर उत्पादने विकण्यापासून प्रतिबंध केले होते.