Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहारच्या पाटण्यात हॉटेलला भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण गंभीर

बिहारची राजधानी पाटणा येथील रेल्वे जंक्शनजवळील एका हॉटेलला (Hotel Fire) गुरुवारी भीषण आग लागली. या आगीत सहा जणांना होरपळून मृत्यू झाला. तर 20 जण भाजले आहेत. जखमींना जवळच्या 40 जण होरपळले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 26, 2024 | 08:17 AM
बिहारच्या पाटण्यात हॉटेलला भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण गंभीर
Follow Us
Close
Follow Us:

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील रेल्वे जंक्शनजवळील एका हॉटेलला (Hotel Fire) गुरुवारी भीषण आग लागली. या आगीत सहा जणांना होरपळून मृत्यू झाला. तर 20 जण भाजले आहेत. जखमींना जवळच्या 40 जण होरपळले. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आग एवढी भीषण होती की, काही क्षणातच दुसऱ्या इमारतीपर्यंत पोहोचली. काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना काही तासांनी आग विझवण्यात यश आले. आदर्श हॉटेलजवळ लागलेल्या या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. या घटनेपासून रेल्वे स्थानक केवळ 50 मीटरच्या अंतरावर आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आगीत सहा जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. इतर जवळपास 40 ते 45 जण या दुर्घटनेत होरपळले असल्याचे समजते. मृतांमध्ये तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. अधिक तपास करण्यात येत आहे.

Web Title: Fire in hotel incident in patna bihar 6 peoples died nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2024 | 08:17 AM

Topics:  

  • patna news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.