Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोने खरदी करत आहात, तर आधी भाव घ्या जाणुन! सोन्याने ओलांडला 60,000 चा टप्पा

यासोबतच चांदीही प्रतिकिलो ७०,००० रुपयांच्या (Silver Price) जवळ पोहोचला आहे. सोन्याच्या किमतीने प्रथमच प्रति 10 ग्रॅम ₹60,000 चा अंक ओलांडला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 21, 2023 | 10:58 AM
सोने खरदी करत आहात, तर आधी भाव घ्या जाणुन! सोन्याने ओलांडला 60,000 चा टप्पा
Follow Us
Close
Follow Us:

सध्या भारतात लग्नसराईचे दिवस आहेत. लग्न समारंभ म्हण्टलं की डोळ्यासमोर  येतात ते सोन्याचे दागिने आणि दागिने खरेदी करण्यासाठी दुकानात असलेली ग्राहकांची लांबच लांब रांग. जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी विक्रमी (Gold Price Today) किंमत तपासा.

[read_also content=”बिना हॉलमार्क नसलेले दागिने खरेदी करु नका नाहीतर अडचणीत याल! १ एप्रिलपासून सोने खरेदीच्या नियमात ‘हा’ मोठा बदल https://www.navarashtra.com/latest-news/a-big-change-in-the-rules-of-buying-gold-from-april-1-nrps-377466.html”]

अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटांमुळे गुंतवणुकदारांच्या खरेदीला परतावा मिळू लागल्याने सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सोमवारच्या व्यापारादरम्यान MCX वर  सोन्याच्या दरात (Gold Price Today) आज मोठी झेप आहे. यासोबतच चांदही प्रतिकिलो ७०,००० रुपयांच्या (Silver Price) जवळ पोहोचला आहे. सोन्याच्या किमतीने प्रथमच प्रति 10 ग्रॅम ₹60,000 चा अंक ओलांडला.

MCX गोल्ड फ्युचर्स ₹897 किंवा 1.51 टक्क्यांनी वाढून काल दुपारी 12:55 वाजता ₹60,280 वर पोहोचले होते. तर, MCX चांदीचे भाव देखील वाढले आणि दुपारी 1:23 वाजता ₹599 किंवा 0.87 टक्क्यांनी वाढून ₹69,100 प्रति किलोवर झाले होते.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 1.73 टक्क्यांच्या वाढीसह 60413 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. यासोबतच भारतीय सराफा बाजारात सोन्याचा भाव 58220 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर बंद झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वर्षभरात प्रथमच 2,000 डॉलर प्रति औंसच्या वर गेला आहे.

Web Title: Gold prices hit record high cross rupee60000 mark for the first time nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2023 | 10:57 AM

Topics:  

  • gold ornaments
  • Gold Price in mumbai
  • Gold Price Today

संबंधित बातम्या

या आठवड्यात सोने ३,०३० रुपयांनी महागले, चांदीही ३,६६६ रुपयांनी महागली; जाणून घ्या
1

या आठवड्यात सोने ३,०३० रुपयांनी महागले, चांदीही ३,६६६ रुपयांनी महागली; जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण, आजच्या सराफा बाजारातील नवीन दर तपासा
2

Todays Gold-Silver Price: सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण, आजच्या सराफा बाजारातील नवीन दर तपासा

चांदीने गाठला सर्वकालीन उच्चांक! या वर्षी सोने आणि चांदीच्या किमती २८ टक्क्याने वाढल्या
3

चांदीने गाठला सर्वकालीन उच्चांक! या वर्षी सोने आणि चांदीच्या किमती २८ टक्क्याने वाढल्या

Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीला पुन्हा ‘आग’, कडाडला भाव; चांदीही महागली, जाणून घ्या कारण
4

Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीला पुन्हा ‘आग’, कडाडला भाव; चांदीही महागली, जाणून घ्या कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.