Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीषण, भयानक अन् महाभयंकर! अहमदाबादमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 8 ठार तर…

या घटनेत तब्बल 8 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळच पोलिस, स्थानिक प्रशासन त्या ठिकाणी दाखल झाले. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमी लोकांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 18, 2026 | 06:19 PM
भीषण, भयानक अन् महाभयंकर! अहमदाबादमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 8 ठार तर…
Follow Us
Follow Us:
  • अहमदाबादच्या फटाका कारखान्यात आग
  • 8 कामगारांचा मृत्यू तर 15 जण जखमी
  • महमूदपूरा येथील कारखान्यात स्फोट 
Blast In Ahmedabad Firecrackers Factory: गुजरातच्या अहमदाबाद येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. अहमदाबादच्या महमूदपुरा येथे असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महापौर आणि आयुक्त त्या ठिकाणी दाखल झाले आहेत.  ही घटना दुपारच्या वेळेस घडल्याचे समोर येत आहे.

अहमदाबादच्या महमूदपुरा येथे एक फटाका कारखाना आहे. या ठिकाणी दुपारच्या वेळेस भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. हा स्फोट इतका भीषण स्वरूपाचा होता की, यामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. आग लागण्याचे मुख्य कारण अद्याप समोर आलेले नाही. आगीने क्षणातच संपूर्ण कारखान्याला आपल्या कवेत घेतले.

या घटनेत तब्बल 8 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळच पोलिस, स्थानिक प्रशासन त्या ठिकाणी दाखल झाले. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमी लोकांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले दु:ख

अहमदाबाद येथे झालेल्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पीडित परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिच्या कुटुंबाला 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांचे मदत जाहीर करण्यात आली आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

 

 

Web Title: Gujrat ahmedabad mahmoodpura firecracker factory blast 8 deaths and 15 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • Ahmedabad
  • Blast in Factory

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.