Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळमध्ये मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी

केरळमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोट्टायम, इडुकी, पाथानामथित्ता या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. तर थ्रिसूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझीकोड, तिरुअनंतपुरम, कोल्लाम, अलप्पुझा आणि एर्नाकुलम या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 21, 2024 | 10:00 AM
केरळमध्ये मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल जाणवत आहे. कधी उन्ह तर कधी पाऊस असे सुरु आहे. त्यातच आता केरळमध्ये पावसाने हजेरी (Heavy Rain in Kerala) लावली असून, अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विशेष खबरदारीदेखील घेतली जात आहे.

केरळमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोट्टायम, इडुकी, पाथानामथित्ता या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. तर थ्रिसूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझीकोड, तिरुअनंतपुरम, कोल्लाम, अलप्पुझा आणि एर्नाकुलम या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा इशारा दिला आहे.

दरम्यान, डोंगराळ भागात भूस्खलनाचा मोठा धोका असल्याने त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा मंडळे ही पर्यटकांना वेळोवेळी खबरदारीच्या सूचना देण्याचे काम करतील. पर्यटकांना डोंगराळ भागामध्ये रात्री फिरण्यास सक्तमनाई करण्यात आली आहे. केरळमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने आता देशातील अनेक भागांंमध्ये पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Heavy rain in kerala weather department issue red alert nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2024 | 10:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.