Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील 15 राज्यांमध्ये तापमान 40 पार; आठ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

देशात भीषण उष्मा कायम आहे. हवामान खात्याने बिहार, झारखंड, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि बंगालमध्ये 5 दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 28, 2024 | 08:55 AM
heatwave

heatwave

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : देशात भीषण उष्मा कायम आहे. हवामान खात्याने बिहार, झारखंड, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि बंगालमध्ये 5 दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, बंगाल आणि तेलंगणामधील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंश ते 44 अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले.

गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा आणि दिल्लीमध्ये तापमान 40 ते 42 अंशांच्या दरम्यान आहे. आंध्र प्रदेशातील नंदयाल येथे सर्वाधिक तापमान 44.6 अंश नोंदवले गेले.

मुसळधार पावसाची शक्यता

पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात रविवारी मुसळधार पाऊस पडेल. तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, गोवा, आसाम, मेघालय, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, ओडिशा आणि पश्चिमेकडे उष्णतेची लाट कायम राहील.

छत्तीसगड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात पाऊस अपेक्षित आहे. तर कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, गोवा आणि आसाममध्ये दमट उष्मा अपेक्षित आहे.

Web Title: In 15 states of the india the temperature is 40 pa heat wave warning in eight states nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2024 | 08:55 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.