स्वारगेट मेट्रो स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने महापालिका प्रशासनाकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील काही पेठांसह पूर्व भागामध्ये गुरुवारी (दि.२५) रोजी पाणीपुरवठा बंद…
हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो मार्ग ३ चे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्याच्या कार्यान्वयासाठी पुणे आयटी सिटी…
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप-शिंदे सरकारसोबत सत्तेत सहभागी होत, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे सत्तानाट्य पाहायला मिळाले. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. दोन दिवसांपूर्वी…
आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या ही निवडणूका एकत्रित होतील तशाप्रकारे केंद्राचे प्रयत्न सुरू असून पक्षातील कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले.
महाराष्ट्रातील शिवसेना विरुद्ध शिवसेना प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने उद्धव ठाकरेंना मोठा दणका दिला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार बहाल करू शकत नाहीत, कारण त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता,…
गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा भंडाऱ्यात खून (Murder in Bhandara) करण्यात आला. या प्रकरणात भंडारा पोलिसांनी दोन आरोपींना अटक (Two Peoples Arrested in Murder Case) केली आहे.
लव्ह जिहाद' विरोधी कायद्यानुसार आरोपीला 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. यामध्ये पीडित मुलगी जर 18 वर्षांपेक्षा लहान असेल किंवा अनुसूचित जाती वा जमातीची…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून व उपमुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याने जल जीवन मिशन अंतर्गत ७१ कोटी ६३…
मांडवगण फराटा ता. शिरूर येथील श्री वाघेश्वर विद्याधाम विद्यालयात दुपारी दोन वाजता शालेय तासिका वेळेत अनेक शिक्षकत गौरहजर राहत आहेत. शालेय व्यवस्थापन समितीचे नूतन उपाध्यक्ष व एक सदस्य हे मुख्याध्यापकांची…