Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अग्निपथ योजनेला तरुणांचा रेकॉर्डब्रेक प्रतिसाद, भारतीय वायू दलाकडे ‘इतके’ अर्ज जमा

भारतीय वायू सेनेने (Indian Air Force) माहिती दिली की, अग्निपथ योजनेसाठी झालेल्या भरती प्रक्रियेत यंदा ७,४९,८९९ अर्ज प्राप्त झाले आहेत.

  • By साधना
Updated On: Jul 06, 2022 | 01:09 PM
अग्निपथ योजनेला तरुणांचा रेकॉर्डब्रेक प्रतिसाद, भारतीय वायू दलाकडे ‘इतके’ अर्ज जमा
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : देशात अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) अनेक ठिकाणी विरोध झाला. मात्र दुसरीकडे  या योजनेंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी (Agnipath Recruitment Scheme) भारतीय वायू दलाकडे रेकॉर्ड ब्रेक अर्ज प्राप्त झाले आहेत. याविषयी भारतीय वायू दलाने (Indian Air Force) सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

The online registration process conducted by #IAF towards #AgnipathRecruitmentScheme has been completed.

Compared to 6,31,528 applications in the past, which was the highest in any recruitment cycle, this time 7,49,899 applications have been received.#Agniveers pic.twitter.com/pSz6OPQF2V

— Indian Air Force (@IAF_MCC) July 5, 2022

यापूर्वी झालेल्या भरती प्रक्रियेदरम्यान सर्वाधिक ६,३१,५२८ अर्ज प्राप्त झाले होते. भारतीय वायू दलाने माहिती दिली की, अग्निपथ योजनेसाठी झालेल्या भरती प्रक्रियेत यंदा ७,४९,८९९ अर्ज प्राप्त झाले आहेत. तिन्ही सैन्य दलात होणाऱ्या पुर्वीच्या भरती प्रक्रियेत बदल करत केंद्र सरकारने नवीन अग्निपथ योजना जाहीर केली होती. मात्र, या योजनेला तरुणांनी विरोध केल्यानंतर केंद्र सरकारने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता या योजनेसाठी लागणारी वयोमर्यादा २१ वरून २३ वर्ष केली होती.

[read_also content=”शरद पवार यांच्या भेटीवर मुख्यमंत्र्यांचा खुलासा; चर्चांना पूर्णविराम https://www.navarashtra.com/maharashtra/chief-ministers-revelation-on-sharad-pawars-visit-and-punctuation-to-discussions-nrgm-301162/”]

आता या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्याने भारतीय वायू दलाला उमेदवारांची निवड करण्यासाठी वेळ लागू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Indian air force received record break applications for agnipath recruitment scheme nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2022 | 01:06 PM

Topics:  

  • Agnipath Scheme

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.