Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका मेसेजमुळे रखडलं इंडिगोच्या विमानाचं उड्डाण, नक्की काय घडलं वाचा सविस्तर

इंडिगो एअरलाईन्सचं (Indigo Airlines) विमान मंगळुरुहून मुंबईच्या दिशेने जाणार होतं. दरम्यान एका तरुणाच्या शेजारच्या सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाने व्हॉट्स ॲप चॅट पाहिलं. चॅट संशयास्पद वाटल्याने महिला प्रवाशाने याची माहिती क्रू मेंबर्सना दिली. क्रूने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला माहिती दिली. त्यानंतर उड्डाणासाठी तयार असलेलं विमान (Indigo Flight Delayed) पुन्हा माघारी पाठवलं.

  • By साधना
Updated On: Aug 15, 2022 | 03:46 PM
एका मेसेजमुळे रखडलं इंडिगोच्या विमानाचं उड्डाण, नक्की काय घडलं वाचा सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

मंगळुरू : कर्नाटकातील (Karnataka) मंगळुरुमध्ये एक भयानक प्रकार घडला आहे. एक तरुण आणि त्याची गर्लफ्रेंड यांच्यातील व्हॉट्स ॲप चॅटमुळे (Whats App Chat) मुंबईला (Mumbai) येणाऱ्या विमानाला (Indigo Flight Delayed) तब्बल सहा तास उशीर झाला. या विमानातील सर्व प्रवाशांना विमानातून उतरवून स्फोटकं आहेत का याची तपासणी करण्यात आली.

[read_also content=”मुकेश अंबानींना जिवे मारण्याची धमकी, दहिसरमधून ५७ वर्षीय संशयित ताब्यात https://www.navarashtra.com/india/threat-call-to-mukesh-ambani-on-reliance-foundation-hospital-number-mumbai-police-investigating-case-316247.html”]

रविवारी इंडिगो एअरलाईन्सचं विमान मंगळुरुहून मुंबईच्या दिशेने जाणार होतं. सर्व प्रवासी विमानात बसले होते. दरम्यान एका तरुणाच्या शेजारच्या सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाने व्हॉट्स ॲप चॅट पाहिलं. हा तरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत चॅट करत होता. त्या दोघांमधील चॅट संशयास्पद वाटल्याने महिला प्रवाशाने याची माहिती क्रू मेंबर्सना दिली. क्रूने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला माहिती दिली. त्यानंतर उड्डाणासाठी तयार असलेलं विमान पुन्हा माघारी पाठवलं.

संबंधित तरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत व्हॉट्स ॲपवर चॅट करत होता. गर्लफ्रेंड त्याच विमानतळावरुन बंगळुरुला जाणारं विमान पकडणार होती. दोघे आपापसात सुरक्षेवरुन विनोद करत होते. याचवेळी १४बी सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाने १३ ए सीटवरील तरुणाच्या मोबाईल फोनवरचा मेसेज बघितला. या मेसेजमध्ये ‘यू ऑर बॉम्बर’, असं लिहिलं होतं. त्यानंतर या संशयास्पद मेसेजची माहिती क्रू मेंबर्सना देण्यासाठी महिला जागेवरुन उठली. यानंतर विमानाचं उड्डाण रोखण्यात आलं. क्रूने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला याची माहिती दिली. संबंधित तरुणाची चौकशी करण्यासाठी त्याला विमानातून बसून उड्डाण करु दिलं नाही. त्याच्या गर्लफ्रेंडची देखील चौकशी करण्यात आली. तिलाही थांबवण्यात आलं. सगळी तपासणी आणि चौकशी झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता विमानाने उड्डाण केलं.

Web Title: Indigo flight delayed by 6 hours due to whats app chat message nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2022 | 03:37 PM

Topics:  

  • IndiGo
  • karnataka News
  • Whats App Chat

संबंधित बातम्या

Karnataka Banking Error: बँक कर्मचाऱ्याच्या ‘फॅट फिंगर एरर’ने हादरली RBI..; निष्क्रिय खात्यात पोहोचले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये!
1

Karnataka Banking Error: बँक कर्मचाऱ्याच्या ‘फॅट फिंगर एरर’ने हादरली RBI..; निष्क्रिय खात्यात पोहोचले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये!

Explore Cambodia : भारत–कंबोडिया दरम्यान आता थेट प्रवास करणे शक्य; इंडिगोने उचलले ‘उड्डाण क्रांतीत’ प्रशंसनीय पाऊल
2

Explore Cambodia : भारत–कंबोडिया दरम्यान आता थेट प्रवास करणे शक्य; इंडिगोने उचलले ‘उड्डाण क्रांतीत’ प्रशंसनीय पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.