कर्नाटक बँकेतील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून ज्याने आरबीआयची सुद्धा झोप उडवली आहे. कर्नाटक बँकेतील एका कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे निष्क्रिय खात्यात तब्बल 1 लाख कोटी रुपये गेले. या घटनेबद्दल जाणूया…
कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी "सनातनवाद्यांवर" हल्ला केला. दरम्यान, मंत्री प्रियांक खरगे हे सतत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला करत आहेत. भाजपनेही यावर प्रत्युत्तर दिले आहे, यामुळे एकच गोंधळ उडालाय
कॉंग्रेस नेते आणि कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सभागृहामध्ये 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे' ही आरएसएस प्रार्थना गायली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सासू आणि जावयाचं नातं पवित्र असत. सासू जावयाच्या नात्यात परस्पराबद्दल सन्मान, आदराची भावना असते. पण सासू जावयाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना कर्नाटकच्या तुमकुरु जिल्ह्यात कोरतगेरे येथे घडली आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने जनता दलाचे (एस) माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना बलात्कार आणि लैंगिक छळाच्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान सेक्स टेप प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कर्नाटकातील गोकर्ण येथील घनदाट जंगलातील गुहेत एक रशियन महिला आपल्या दोन मुलींसह आढळली होती. त्यानंतर हा चर्चेचा विषय ठरला असून शहरी जीवन आणि आध्यात्म याचीही या निमित्ताने चर्चा होत आहे.
प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे होते. हा कार्यक्रम आमच्या राज्यात होत होता, म्हणून आम्हाला आमंत्रित करण्यात आले पाहिजे होते. आम्ही संघराज्य व्यवस्थेचा भाग आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गोकर्णनजीक एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोकर्णजवळील रामतीर्थ डोंगरमाथ्यावर असलेल्या एका दुर्गम आणि भूस्खलनप्रवण गुफेत एक रशियन महिला तब्बल सात वर्षांपासून राहात होती.
कर्नाटकमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जीथे माणसाचा कधी पायही लागला नाही अशा ठिकाणी एक रशियन महिला कित्येक वर्षांपासून आपल्या दोन मुलींसह राहात होती. त्यामुळे कर्नाटकमध्ये खळबळ माजली आहे.
कर्नाटकातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या धर्मस्थळमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे पूर्वी स्वच्छता कामगार म्हणून काम केलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना पत्र लिहून धरकाप उडवणारा दावा केला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी बुधवारी राज्यातील नेतृत्व बदलाचं खडंन करत, 'मीच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार, यात काही शंका आहे का?” असा पवित्रा घेतला आहे.
कर्नाटकात काँग्रेस सरकारला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं पद धोक्यात असल्याची चर्चा असून या चर्चांना आणखीनच बळ मिळालं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) विजयी मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर कर्नाटक सरकारने एक मोठे पाऊल उचललं आहे. कर्नाटक गर्दी नियंत्रण विधेयक, २०२५' चा ठराव मांडण्यात आला आहे.
अनेक अहवालांमध्ये या भागातील पूरस्थितीस अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले गेले आहे. तरीही सरकार या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने हे आंदोलन उभारण्यात येत आहे.
कोडगु जिल्ह्यात ही अतिशय गंभीर बाब लक्षात घेऊन न्यायालयाने जिल्हा पोलिस अधीक्षकांना (एसपी) समन्स बजावले आहे आणि 17 एप्रिलपर्यंत संपूर्ण अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
कर्नाटक राज्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. ही घटना म्हणजे कोणत्याही चित्रपटातील कहाणीसारखी घडली आहे. कर्नाटकमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला होता.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी महापुराच्या घटना घडतात. त्यातीलच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो. पश्चिम महाराष्ट्रात महापूराची स्थिती निर्माण होते.
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय शिस्तपालन समितीने 26 मार्च रोजी एक पत्रक जारी करून, यटनाल यांच्या पक्ष शिस्तीच्या वारंवार उल्लंघनांना गांभीर्याने घेत ही कारवाई केली.
सरकारीमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देण्यावरून कर्नाटकात गोंधळ सुरू आहे. भाजप आमदारांनी या आरक्षणाला तिव्र विरोध करत सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे मार्शलनी भाजप आमदारांना उचलून थेट सभागृहाबाहेर काढलं.