Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळ पाहायचंय, मग IRCTC चा टूर पॅकेज आहे तुमच्यासाठी, केवळ 19 हजारांमध्ये बघा God Own Country!

IRCTC ने जारी केलेले हे टूर पॅकेज 19 मार्चपासून सुरू होणार असुन ३१ मे पर्यंत हा टूर असणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 14, 2023 | 04:23 PM
केरळ पाहायचंय, मग IRCTC चा टूर पॅकेज आहे तुमच्यासाठी, केवळ 19 हजारांमध्ये बघा God Own Country!
Follow Us
Follow Us:

 उन्हाळा म्हण्टलं की सुट्ट्यांचा सिझन!  उन्हाळा सुरू झाला अनेक टुर, पिकनिकला जातात. जर तुम्हीही या उन्हाळ्याचा सुट्ट्यांचा योग्य वापर करण्याचा विचार करत असणार तर ही बातमी आहे तुमच्यासाठी. IRCTC तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर घेऊन आली आहे.  ज्यांना दक्षिण भारताला भेट द्यायची असेल तर IRCTC चं टूर पॅकेज उत्तम ठरु शकेल. चला तर मग जाणून घेऊया या पॅकेजशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती-

[read_also content=”म्यानमारच्या लष्कराचा बौद्ध मठावर हल्ला! 28 जणांना रांगेत उभं करुन झाडल्या गोळ्या https://www.navarashtra.com/world/myanmar-army-kill-more-than-28-buddhist-monastery-in-attck-nrps-375922.html”]

टूर पॅकेज कधी सुरू होईल

IRCTC ने जारी केलेले हे टूर पॅकेज 19 मार्चपासून सुरू होणार असुन ३१ मे पर्यंत हा टूर असणार आहे. या प्रवासात प्रवासी त्याच्या सोयीनुसार निश्चित तारखांमधून त्याच्या आवडीची तारीख निवडू शकतो. या टूर अंतर्गत तुम्हाला कोचीन, मुन्नार, थेक्कडी, कुमारकोम/अलेप्पी येथे भेट मिळेल. यासोबतच हाऊसबोटचा मुक्कामही इथे अनुभवायला मिळेल.

प्रवासाचे वेळापत्रकही बघा

हे केरळ टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसात पूर्ण होईल. यासाठी तुम्हाला कोची गाठावे लागेल जिथून तुम्हाला पिकअप केले जाईल आणि त्यानंतर तुमचा प्रवास येथून सुरू होईल. रॅविशिंग केरळ विथ हाउसबोट स्टे असे या टूर पॅकेजचे नाव आहे. या अंतर्गत तुम्हाला रस्त्याने प्रवास करायला लावला जाईल. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला डच पॅलेस, ज्यू सिनेगॉग, कोचीन फोर्ट, मरीन ड्राइव्ह, चियापारा फॉल्स यांसारख्या पर्यटन स्थळांवरही नेले जाईल.

किती पैसै लागतील

या टूर पॅकेजचं भाडं IRCTC ने प्रवासासाठी निश्चित केलं आहे. जर तुम्ही एकट्यासाठी असाल तर तुम्हाला ४८,५७० रुपये खर्च करावे लागतील. तर, जर तुम्ही दोन लोकांसाठी तिकीट बुक असाल तर तुम्हाला 24,785 रुपये भाडे करत आहेत. तर, तीन लोकांच्या पसंतीसाठी, या प्रवासाचे भाडे 19065 रुपये प्रति व्यक्ती असेल.

Web Title: Irctc kerala tour package specially for summer holidays nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2023 | 04:23 PM

Topics:  

  • indian raiway
  • Kerala

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.