Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वृद्ध वडिलांचा सांभाळ करणे मुलाचे कर्तव्यच; झारखंड उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

वृद्ध वडिलांना सांभाळणे, हे मुलाचे पवित्र कर्तव्य आहे. या कर्तव्याला तो नाकारू शकत नाही, असे झारखंड उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या महत्त्वपूर्ण टिप्पणीसह, न्यायालयाने कोडरमा जिल्हा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. यात मोठ्या मुलाला वडिलांच्या देखभाल खर्चासाठी दरमहा 3 हजार रुपये देण्यास सांगितले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 16, 2024 | 08:50 AM
Court Decision

Court Decision

Follow Us
Close
Follow Us:

रांची : वृद्ध वडिलांना सांभाळणे, हे मुलाचे पवित्र कर्तव्य आहे. या कर्तव्याला तो नाकारू शकत नाही, असे झारखंड उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या महत्त्वपूर्ण टिप्पणीसह, न्यायालयाने कोडरमा जिल्हा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. यात मोठ्या मुलाला वडिलांच्या देखभाल खर्चासाठी दरमहा 3 हजार रुपये देण्यास सांगितले होते. कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुलगा मनोज कुमार याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती सुभाष चंद यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश योग्य ठरवत याचिका फेटाळून लावली.

असा झाला निवाडा

वडिलांनी न्यायालयात सांगितले की, मनोज कुमार गावात दुकान चालवतो आणि दरमहा 50 हजार रुपये कमावतो. याशिवाय, त्यांना शेतजमिनीतून दरवर्षी 2 लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळते. लहान मुलाच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा 10 हजार रुपये द्यावेत, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली होती. सत्र न्यायालयाने वडिलांच्या बाजूने निर्णय दिला आणि मुलाला दरमहा 3 हजार रुपये देखभाल खर्चासाठी देण्यास सांगितले.

15 वर्षांत केवळ दुर्लक्षच केले

वडिलांनी दाखल केलेल्या खटल्यात म्हटले होते की, त्यांच्याकडे तीन एकरांपेक्षा जास्त जमीन होती. 1994 मध्ये त्यांनी मोठा मुलगा प्रदीप कुमार आणि धाकटा मुलगा मनोज कुमार यांच्यात जमिनीची समान वाटणी केली. ते त्यांचा मोठा मुलगा प्रदीप कुमारसोबत राहतात. मोठा मुलगा त्यांना आर्थिक मदतही करतो. याउलट धाकटा मुलगा मनोज कुमार याने गेल्या पंधरा वर्षांत त्यांच्याकडे केवळ दुर्लक्षच केले नाही तर शाब्दिक शिवीगाळ करून त्यांना मारहाण करून जखमीही केले.

Web Title: It is the duty of the son to take care of the aged father says jharkhand high court nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2024 | 08:50 AM

Topics:  

  • Court Decision
  • Jharkhand news

संबंधित बातम्या

‘ती’ एक हत्या जिने शिबू सोरेन यांना ‘दिशाम गुरु’ बनवलं; झारखंड अन् आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेत्याची संघर्षमय कहाणी
1

‘ती’ एक हत्या जिने शिबू सोरेन यांना ‘दिशाम गुरु’ बनवलं; झारखंड अन् आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेत्याची संघर्षमय कहाणी

Shibu Soren Passed Away : शिबू सोरेनचा मृत्यूचे कारण काय? झारखंडच्या ‘गुरुजीं’ना नक्की झाले तरी काय?
2

Shibu Soren Passed Away : शिबू सोरेनचा मृत्यूचे कारण काय? झारखंडच्या ‘गुरुजीं’ना नक्की झाले तरी काय?

Shibu Soren passes away: मोठी बातमी! झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन
3

Shibu Soren passes away: मोठी बातमी! झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

‘पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ, शरीरसंबंधांपूर्वीच पतीचे…’; महिलेने केला कोर्टात दावा पण…
4

‘पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ, शरीरसंबंधांपूर्वीच पतीचे…’; महिलेने केला कोर्टात दावा पण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.