Champai Soren house arrest : झारखंडच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना त्यांच्याच घरामध्ये नजरकैद करण्यात आली आहे.
झारखंडचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज निधन झालं. आदिवासींच्या हक्कासाठी त्यांनी मोठा लढा दिला आहे. तसंच स्वतंत्र्य झारखंड राज्यांच्या निर्मितीतही त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
Shibu Soren Passed Away : झारखंडच्या राजकारणातील गुरुजी म्हणून ओळखले जाणारे शिबू सोरेन यांचे निधन झाले आहे. दीर्घकालीन आजारपणामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
शिबू सोरेन यांचे झारखंडच्या निर्माणात मोठे योगदान राहिले आहे. ते तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री राहिले असून केंद्र सरकारमध्येही त्यांनी मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
झारखंडमधील दारू घोटाळ्याच्या तपासाला एक नवीन आणि गंभीर वळण लागलं आहे. या घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी आयएएस विनय कुमार चौबे यांना अटक केली आहे.
झारखंडमधून एक भयावह आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आधी ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आलं. त्यापैकी तीन मुलींवर १८ अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला आहे.
झारखंडमधील बोकारो येथून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. सासऱ्याने आपल्या 40 वर्षीय सुनेची हत्या केली. हत्या केल्यानंतर सुनेचे फासाच्या सहाय्याने तुकडे केले आणि गोणीत ठेवले.
हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस, चक्रधरपूर विभागातील राजखरस्वान पश्चिम आऊटर आणि बारांबू दरम्यान रुळावरून घसरली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. या अपघातात 2 जण गंभीर जखमी…
तुरुंगात असलेले आलमगीर आलम यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता त्याजागी डॉ. रामेश्वर ओराव यांना विधिमंडळ पक्षनेता म्हणून केले जाऊ शकते. डॉ. ओराव हे पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत.
ईडीने झारखंडचे ग्रामीण विकासमंत्री आलमगीर आलम (Alamgir Alam) यांना अटक केली आहे. ईडीचे अधिकारी आलमगीर आलम यांचे सचिव संजीव कुमार लाल यांचा नोकर जहांगीर आलम याच्या फ्लॅटमधून 32 कोटी 20…
जहांगीरच्या घरातून ईडीने आतापर्यंत सुमारे 30 कोटी रुपये जप्त केले आहेत. बँक अधिकारी नोटा मोजण्याचे यंत्र घेऊन येथे पोहोचले. पीएस यांच्या जवळचा असलेल्या मुन्नाच्या ठिकाणाहून 3 कोटी जप्त करण्यात आले.
झारखंडची राजधानी रांचीच्या हटिया रेल्वे स्थानकापासून सुरु होणाऱ्या हटिया-एर्नाकुलम एक्स्प्रेसचा बोर्ड मल्याळममध्ये चुकून हत्या एर्नाकुलम एक्सप्रेस असे लिहिल्याने सोशल मीडियात व्हायरल झाला होता. यामुळे रेल्वे प्रशासनावर सोशल मीडियातून टीकाही होत…
अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने केलेल्या अटकेविरोधात झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी ईडीच्या अटकेला आव्हान दिले आहे.
विधिमंडळ पक्षाचे नेते चंपई सोरेन (Chanpai Soren) यांनी गुरुवारी रात्री राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी त्यांना सरकार स्थापनेसाठी पत्र दिले. राज्यपालांनी त्यांचे पत्र स्वीकारून शपथविधीची परवानगी दिल्याची…
ईडीच्या कारवाईदरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पक्ष जेएमएमने त्यांच्या आणि काँग्रेसच्या आमदारांना रांचीमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
वृद्ध वडिलांना सांभाळणे, हे मुलाचे पवित्र कर्तव्य आहे. या कर्तव्याला तो नाकारू शकत नाही, असे झारखंड उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या महत्त्वपूर्ण टिप्पणीसह, न्यायालयाने कोडरमा जिल्हा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम…
झारखंडमधील खासदार आणि आमदारांशी संबंधित खटल्याच्या सुनावणीच्या विशेष न्यायालयाने बुधवारी झारखंडचे मंत्री मिथिलेश कुमार ठाकूर यांना 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात दोषमुक्त केले.
झारखंडमध्ये पुन्हा एकदा दोन गटांमध्ये (Violence in Jharkhand) हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यादरम्यान दोन पोलिस जखमी झाल्याचेही वृत्त आहे. झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील ही घटना या चकमकीदरम्यान विटा आणि…