Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची बस दरीत कोसळली, 15 जणांचा मृत्यू, तर 40 जण जखमी

Jammu and Kashmir Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये एक भीषण अपघात झाला असून या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सुमारे 40 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 30, 2024 | 05:58 PM
देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची बस दरीत कोसळली, 15 जणांचा मृत्यू, तर 40 जण जखमी
Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरु आहेत. अशातच आज (30 मे) जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दर्शनासाठी जात असताना एक मोठी दुर्घटना घडली. भाविकांना घेऊन जाणारी बस रस्त्यावरून घसरून 150 खोल खड्ड्यात पडून 15 भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाले. मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील भोले बाबाचे दर्शन घेण्यासाठी भाविक शिवखोडीकडे जात होते. कालीधर मंदिराजवळ बस अचानक खोल खड्ड्यात पडल्याने हा मोठा अपघात झाला आहे. जिल्ह्यातील कालीधर भागात ही बस रस्त्यावरून घसरून दीडशे फूट खोल खड्ड्यात पडल्याचे त्यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, बस भाविकांना शिवखोडीकडे घेऊन जात होती. बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना रुग्णालयात नेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यात्रेकरूंनी भरलेली बस उत्तर प्रदेशातील हाथरस येथून जम्मू-काश्मीरमधील शिव खोडीकडे जात असल्याचीही माहिती समोर आली आहे.

हा अपघात झाला तेव्हा बस चोकी चोरा परिसरातील टांगली वळणावर पोहोचली होती. तेथे हा अपघात झाला आणि बस सुमारे 150 फूट खाली खड्ड्यात पडली, मात्र, बससमोर अचानक वाहन आले की आणखी काही घडले हे अद्याप समजू शकलेले नाही.

Web Title: Jammu bus accident 15 passengers killed and 40 injured after bus falls into gorge in jammu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2024 | 05:58 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.