Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Assembly Election 2025: निवडणुकांची घोषणा होताच केजरीवालांनी थोपटले दंड; म्हणाले…

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि भाजपच्या प्रवेश वर्मा यांच्याशी होणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 07, 2025 | 03:45 PM
Delhi Assembly Election 2025: निवडणुकांची घोषणा होताच केजरीवालांनी थोपटले दंड; म्हणाले…
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: दिल्लीतील सर्व 70  जागांवर 5  फेब्रुवारीला मतदान होणार असून8  फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीची घोषणा केली. दिल्ली निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर  आम आदमी पक्षाचे  राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही नक्कीच जिंकू. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर लिहिले, “निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनिशी आणि उत्साहाने मैदानात उतरण्यासाठी सज्ज व्हावे. तुमच्या उत्कटतेसमोर त्यांची मोठी यंत्रणा अपयशी ठरते. तुम्हीच आहात हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. ही निवडणूक कामाचे राजकारण आणि गैरवर्तनाचे राजकारण यांच्यातील असेल. दिल्लीतील जनतेचा आमच्या कामाच्या राजकारणावरच विश्वास असेल. आम्ही नक्कीच जिंकू.” असंही त्यांनी म्हटलं आहे.

Delhi Election Date : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; या दिवशी होणार मतदान, या तारखेला निकाल?

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मतदान आणि निकालाची तारीख जाहीर केली. दिल्ली विधानसभेसाठी 5 फ्रेब्रुवारीला मतदान होणार आहे तर 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.  नव्या वर्षात दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. दिल्लीत देशाचं चित्र एकवटलेलं पहायला मिळतं. प्रत्येक संस्कृतीचं दर्शन दिल्लीत होतं. त्यामुळे दिल्लीकर यावेळी उत्तम प्रकारे मतदान करतील अशी आशा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी व्यक्त केली.

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकीची आणि निकालाची तारीख जाहीर केली. 70  सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23  फेब्रुवारीला संपतो आहे. 2020  मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा 6  जानेवारीला झाली होती. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार याबाबतची घोषणा करतील. 18  फेब्रुवारीला ते निवृत्त होणार आहेत.

HMPV शरीराच्या कोणत्या अवयवार पहिले करतो Attack? शरीरात काय होतात बदल

दिल्लीत 1.05 कोटी हून अधिक मतदार आहेत. 2.08  लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. एका टप्प्यात दिल्लीची निवडणूक होणार आहे. 5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार तर 5 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि भाजपच्या प्रवेश वर्मा यांच्याशी होणार आहे. केजरीवाल मागच्या दोन निवडणुकीत इथूनच जिंकून विधानसभेत गेले आहेत. नवी दिल्ली ही VIP सीट आहे. भाजप आणि काँग्रेसनेही आपल्या स्टार नेत्यांना उतरवलं आहे. इथे सामना रंगतदार असणार आहे. तर विद्यमान मुख्यमंत्री आतिशी कालकाजीमधून विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या अलका लांबा आणि दक्षिण दिल्लीचे माजी भाजप खासदार रमेश बिधूडी यांच्याशी आहे.

Web Title: Kejriwals first reaction as soon as the elections were announced nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • Delhi Assembly election 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.