भाजपच्या विजयी 48 जागांपैकी 4 जागा अनुसूचित जाती (SC) आणि 16 जागा इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील उमेदवारांनी जिंकल्या आहेत. दिल्लीच्या सीमावर्ती भागातही भाजपने प्रभावी कामगिरी केली.
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपाचा विजय झाला असून आपचा सुफडा साफ झाला आहे. यामुळे भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.
पक्षाचे तीन मंत्री निवडणुकीत विजयी झाले आहेत. आप सरकारमध्ये मंत्री असलेले गोपाल राय, मुकेश अहलावत आणि इम्रान हुसेन यांनी त्यांच्या जागांवरून विजय मिळवला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा दारूण पराभव होताना दिसत असून २७ वर्षांनंतर दिल्लीची सूत्र भाजपच्या हातात जाताना दिसत आहेत. भाजपला सर्वात मोठा धक्का अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने बसला आहे.
Delhi Assembly Election Result 2025 live updates vote counting: एक्झिट पोलचे निकाल आले आहेत आणि त्यापैकी बहुतेकांमध्ये दिल्लीत भाजप सत्तेत येताना दिसत आहे. काय असणार निकाल? कळणार थोड्याच वेळात
दिल्ली विधानसभा निवडणुकीता निकाल शनिवारी म्हणजेच आज 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. सकाळी 7 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदानानंतर आम आमदी पार्टी आणि भाजपनेही विजयाचा दावा केला आहे.
दिल्लीची निवडणूक भाजपने जिंकली तर ओडिशा, महाराष्ट्र, काश्मीर आणि हरियाणा नंतर हे पाचवं राज्य ठरणार आहे. त्यामुळे एका वर्षात भाजप पाच राज्य काबीज करणारा पक्ष ठरणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलच्या निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. या अंदाजांनी गेली १० वर्ष सत्तेत असलेल्या आपचं टेन्शन वाढलं आहे.
उमेदवारांना १५ कोटींची ऑफर का दिली जात आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यानंतर दिल्लीच्या राजकारणात निकालाआधी मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून संजय सिंह यांनी भाजपवर जोरदार हल्ला…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर इव्हीएम आणि अचानक वाढलेल्या मतांची आकडेवारीवरून गेले दोन महिने विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत. उद्या ८ फ्रेब्रुवारी रोजी दिल्ली निवडणुकांचा निकाल लागणार आहे.
Delhi Assembly Election 2025: अरविंद केजरीवाल यांनी 2013 मध्ये निवडणूक लढवून संपूर्ण राजकारण त्यावेळी बदललं होतं. भाजपाला बहुमत मिळूनही सरकार बनविण्याची संधी मिळाली नव्हती.
संगम विहार ही दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातील 10 विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिनेश मोहनिया हे येथून तीन वेळा आमदार आहेत. त्याचवेळी आम आदमी पक्षाने मोहनिया यांना चौथ्यांदा तिकीट दिले आहे.
Delhi Assembly Elections 2025 Voting Live Updates : दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्रिकोणी लढत पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आम आदमी पार्टी (आप) पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी…