Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं ३० डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन!

आता अयोध्येत जाणं सोयीचं ठरणार आहे. अयोध्येत नवीन विमानतळ बांधण्यात येत आहे ज्याला महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखले जाईल. 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 29, 2023 | 09:36 AM
अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं ३० डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन!
Follow Us
Close
Follow Us:

अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या नवीन विमानतळाचे (Ayodhya Airport) उद्घाटन ३० डिसेंबरला होणार आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Maharishi Valmiki International Airport) म्हणून ओळखले जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अयोध्येत 821 एकरवर विमानतळ बांधले जात आहे.

[read_also content=”कतारमधील 8 भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांची शिक्षा करण्यात आली कमी, फाशीऐवजी आता तुरुंगवास! https://www.navarashtra.com/india/8-indian-navy-officers-in-qatar-sentenced-to-lesser-punishment-nrps-493187.html”]

पहिलं उड्डाण 6 जानेवारीपासून

अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे. महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पहिले उड्डाण 6 जानेवारीपासून सुरू होणार आहे. सध्या अयोध्येतून दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू या प्रमुख शहरांसाठी उड्डाणे सुरू करण्याचे संकेत मिळत आहेत.

पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अयोध्येत 821 एकरवर विमानतळ बांधले जात आहे. पहिल्या टप्प्यात 65,000 चौरस फुटांचे टर्मिनल बांधण्यात आले आहे. धावपट्टी 2,200 मीटर लांब आहे. क्षमता प्रति तास 2-3 फ्लाइट्स आहे. या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 1450 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी विमानतळाच्या उद्घाटनासह अनेक डझन प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी करतील. यामध्ये अयोध्या धाम ते ग्रीनफिल्ड टाउनशिप या रस्त्यांचा समावेश आहे. अयोध्येत 2180 कोटी रुपये खर्चून ग्रीनफील्ड टाऊनशिप विकसित केली जात आहे. त्याची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. ते येथे पुनर्विकसित अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटनही करणार आहेत. ते येथून देशातील पहिल्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांचा शुभारंभ करणार आहेत. तसेच सहा नवीन वंदे भारत गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. नूतनीकरण केलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन करण्यात आले आहे. हे 430 कोटी रुपये खर्चून बांधले जात आहे आणि 100,000 प्रवासी बसू शकतात.

Web Title: Maharishi valmiki international airport in ayodhya inaugurated by prime minister modi on december 30 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2023 | 09:36 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.