• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Naxalites Attack Soldiers Vehicle In Chhattisgarh Nras

Chhattisgarh Naxalites attack: छत्तीसगडमध्ये जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा हल्ला; 9 जवान शहीद

विजापूरमधील या हल्ल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे. सोमवारी कुत्रू भागात नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेल्या वाहनाला लक्ष्य केले.  वाहनावर आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जवान शहीद झाले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 06, 2025 | 04:08 PM
Chhattisgarh Naxalites attack:  छत्तीसगडमध्ये जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा हल्ला;  9 जवान शहीद

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रायपूर :  छत्तीसगडमधील बिजापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिजापूरमध्ये जिल्हा राखील दलाच्या जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. सैनिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. शोध मोहिमेनंतर पोलिसांचे पथक नारायणपूरहून परतत असताना आठ जवान आणि एक चालक शहीद झाला आहे. दुपारी 2:15 वाजता नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. शहीद झालेले सर्व जवान डीआरजीचे आहेत. या घटनेत ५ जवान जखमी झाल्याची माहिती आहे, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवानांचे मृतदेहही पोस्टमार्टमसाठी नेण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

विजापूरमधील या हल्ल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे. सोमवारी कुत्रू भागात नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेल्या वाहनाला लक्ष्य केले.  वाहनावर आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जवान शहीद झाले आहेत. इतर अनेक जवानही गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. बस्तर रेंजच्या आयजींनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

Baba Siddique case: बाबा सिद्दीकी प्रकरणात मोठी अपडेट: मुंबई पोलिसांकडून मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल 

जिल्हा राखील दलाचे सैनिक मोहिमेसाठी निघाले असताना ही घटना घडली. नक्षलवाद्यांनी हा हल्ला कसा केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, या घटनेने सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. यापूर्वी शनिवारीही अबुझमदच्या जंगलात चकमक झाली होती. या चकमकीत डीआरजीचे जवान हेड कॉन्स्टेबल सन्नू करम हे शहीद झाले. त्याचवेळी सुरक्षा दलांनी एका महिला नक्षलवाद्यांसह 4  नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. अलीकडच्या काळात सैनिकांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. इतर ठिकाणांहून जवानांच्या तुकड्या घटनास्थळी पोहोचत आहेत. ही घटना कुत्रु पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेली गावाजवळ घडली.

या घटनेबाबत छत्तीसगड विधानसभेचे अध्यक्ष रमण सिंह म्हणाले की, जेव्हा जेव्हा नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली जाते तेव्हा ते अशी भ्याड कृत्ये करतात. छत्तीसगड सरकार नक्षलवादाच्या विरोधात उचलत असलेली पावले अधिक तीव्र करेल. सरकार घाबरणार नाही, झुकणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई सुरूच राहील.

Realme 14 Pro सीरीजचं लाँच कन्फर्म, कलर चेंजिंग डिझाईनसह या दिवशी एंट्री करणार नवी

3 दिवसांपूर्वी गरीयाबंदमध्ये 3 नक्षलवादी ठार

तीन दिवसांपूर्वी गरीयाबंद जिल्ह्यातील नक्षलग्रस्त सोरनामल जंगलात सुरक्षा दलांनी 3 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. डीआरजी (जिल्हा राखीव रक्षक) आणि एसटीएफ (स्पेशल टास्क फोर्स) पथकांनी ही मोहीम पूर्ण केली. छत्तीसगड आणि ओडिशातील सुमारे 300 सैनिक या कारवाईत सहभागी झाले होते. ओडिशातील नवरंगपूरलाही जवानांनी वेढा घातला होता, त्यामुळे नक्षलवाद्यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. गरीबीबंदचे एसपी निखिल राखेचा यांनी याला दुजोरा दिला आहे.

Web Title: Naxalites attack soldiers vehicle in chhattisgarh nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • Chhattisgarh
  • Naxalites Attack

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

Feb 26, 2026 | 04:08 PM
Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

Feb 26, 2026 | 03:56 PM
Shaktipeeth Highwayला परभणीतून तीव्र विरोध; शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने तापले वातावरण

Shaktipeeth Highwayला परभणीतून तीव्र विरोध; शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने तापले वातावरण

Feb 26, 2026 | 03:55 PM
माणुसकीला काळीमा! कार चालकाचे मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य; शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार, Video Viral

माणुसकीला काळीमा! कार चालकाचे मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य; शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार, Video Viral

Feb 26, 2026 | 03:50 PM
Nepal Election 2026: नेपाळमध्ये निवडणुकांचा थरार! भारताची सीमा राहणार 72 तासांसाठी बंद; 7 दिवसांच्या ‘ड्राय डे’चीही घोषणा

Nepal Election 2026: नेपाळमध्ये निवडणुकांचा थरार! भारताची सीमा राहणार 72 तासांसाठी बंद; 7 दिवसांच्या ‘ड्राय डे’चीही घोषणा

Feb 26, 2026 | 03:50 PM
अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षगाथा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘फुला’मधून उलगडणार इतिहास

अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षगाथा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘फुला’मधून उलगडणार इतिहास

Feb 26, 2026 | 03:48 PM
Chhatrapati Sambhajinagar: स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची ‘चांदी’! ७ महिन्यांत २ कोटींची सवलत; महावितरणचा मोठा खुलासा

Chhatrapati Sambhajinagar: स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची ‘चांदी’! ७ महिन्यांत २ कोटींची सवलत; महावितरणचा मोठा खुलासा

Feb 26, 2026 | 03:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.