छत्तीसगडमधील जशपूर येथे एक खासगी विमान कोसळले आहे. हे चार्टर्ड विमान जशपूरच्या नारायणपूर भागातील रतनपही जंगलात कोसळले. अपघातानंतर आगीच्या ज्वाला आणि धूर उठताना दिसत होता.
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. सध्या एक अजब विरोधाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. छत्तीसगढमधील तरुणाने त्याचे सरकारी काम वेळेत पूर्ण होत नसल्याने संतापून असे काही केले…
अंबिकापूर येथे होळीच्या रात्री दारूच्या वादातून मुलाने वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केली. मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून आरोपी बाहेर गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.
छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात मुख्याध्यापकाने शाळेतील स्वयंपाकीणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. विभागाने चौकशी सुरू केली आहे. अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगडमध्ये चकमक झाली. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सुमारे साडेचार ते पाच तास चकमक झाली. त्यात बारा नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले.
Bijapur Naxal Encounter news : पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असून मिळालेल्या माहितीनुसार या चकमकीत एक डीआरजी जवान शहीद झाला आहे. चकमक अजूनही सुरू आहे आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू…
Naxal Commander Hidma Killed : छत्तीसगडमधील सुकमा येथे सुरू असलेल्या चकमकीत कुख्यात नक्षलवादी हिडमा आणि त्याची पत्नी राजे ठार झाल्याची माहिती मिळत आहे. हिडमावर ₹४.५ दशलक्ष (US$१.५ दशलक्ष) चे बक्षीस…
छत्तीसगडमधील जशपूरमध्ये, एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावर आमिष दाखवून, व्हर्च्युअल लग्नासाठी भाग पाडण्यात आले, अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले आणि नंतर तिच्यावर ब्लॅकमेल करून बलात्कार करण्यात आला.
छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील लालखदनजवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला. हावडा मार्गावर जाणारी एक प्रवासी ट्रेन मालगाडीला धडकली.यात सहा प्रवासी ठार झाले तर बाराहून अधिक जण जखमी झाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाबाबत इंस्टाग्रामवर एक महत्त्वाची पोस्ट पोस्ट केली. त्यांनी लिहिले की, "नक्षलवादाच्या विरोधातल्या आपल्या लढाईतील हा एक ऐतिहासिक दिवस आहे.
Breaking News: गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारने नक्षलवादाविरुद्ध मोठे पाऊल उचलले आहे. मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे.
बालोदाबाजारमधून प्रेमविवाहाचे एक प्रकरण समोर आले आहे. इंस्टाग्रामची मैत्री प्रेमात रुपांतर झाले आणि दोघांनी लग्न केले. मात्र लग्नानंतर असं काही घडलं की बातमी वाचून थरकाप उडेल.
Chhattisgarh News in Marathi : राष्ट्रीय ध्वज फडकवला म्हणून नक्षलवाद्यांनी एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील बिनागुंडा गावात ही घटना घडली.
छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये प्रेमविवाहानंतर १३ दिवसांनी वधू गायब झाली. पतीने आरोप केला की त्याच्या सासरच्यांनी त्याच्या पत्नीला पळवून नेले आहे. आता तिचा कोणताही पत्ता नाही. नेमकं प्रकरण काय?
छत्तीसगडमधील बीजापूरमध्ये बासागुडा आणि गंगलूर पोलिस ठाण्यांच्या सीमेलगत जंगलात शनिवारी संध्याकाळपासून सुरक्षादलांची नक्षलवाद्यांसोबत चकमक सुरू होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
छत्तीसगड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. वेगाने जाणारी कार काम सुरू असलेल्या पुलाला जाऊन धडकली.
इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाच्या देशभर चर्चेदरम्यान छत्तीसगडमधून एक अतिशय धक्कादायक आणि भयानक बातमी समोर आली आहे. गेल्या ११५ दिवसांत, ३० महिलांची त्यांच्या पतींनी हत्या केल्याचा अहवाल समोर आला आहे.