Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जाणून घ्या! ऑगस्टमध्ये ‘किती’ दिवस बँका राहणार बंद

जुलै महिना आता संपत आला आहे. गुरुवारपासून श्रावण महिना सुरु होत आहे. श्रावण महिन्यात अनेक सण असतात. ऑगस्टमध्ये मोहरम, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी असे अनेक सण आहेत. त्यामुळे या सणाच्या दिवशी बँका बंद राहणार आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 25, 2022 | 08:48 AM
जाणून घ्या! ऑगस्टमध्ये ‘किती’ दिवस बँका राहणार बंद
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बॅंक खातेधारकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. ऑगस्टमध्ये तब्बल १८ दिवस बॅंका राहणार आहे. त्यामुळे जर तुमची बॅंकेची (Bank Holidays)  काही पेंडीग कामे असतील तर ती आताच तुम्ही पुर्ण करुन घ्या.

जुलै महिना आता संपत आला आहे. गुरुवारपासून श्रावण महिना सुरु होत आहे. श्रावण महिन्यात अनेक सण असतात. ऑगस्टमध्ये मोहरम, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी असे अनेक सण आहेत. त्यामुळे या सणाच्या दिवशी बँका बंद राहणार आहेत. या सणाच्या निमीत्ताने तब्बल ऑगस्ट महिन्यात 18 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात बॅंकाच्या कामांसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला जर बॅकांची कामे करायची असल्यास याच महिन्यात उरकून घ्या. अन्यथा तुमची कामे रखडण्याची शक्यता आहे.

ऑगस्टमध्ये ‘या’ तारखांना बँका राहणार बंद

1 ऑगस्ट : द्रुपका शे-जी (सिक्कीममध्ये बँका बंद)
7 ऑगस्ट: पहिला रविवार (साप्ताहिक सुट्टी)
8 ऑगस्ट: मोहरम (J&K मध्ये बँका बंद)
9 ऑगस्ट: मोहरम (अगरतळा, अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर आणि रांची येथे बँका बंद)
11 ऑगस्ट: रक्षा बंधन (सर्वत्र सुट्टी)
12 ऑगस्ट: रक्षा बंधन (कानपूर-लखनौ बँक बंद)
13 ऑगस्ट: दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
14 ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट: पारशी नववर्ष (मुंबई-नागपूरमध्ये बँका बंद)
18 ऑगस्ट: जन्माष्टमी (सर्वत्र सुट्टी)
ऑगस्ट १९: जन्माष्टमी श्रावण वद-८/कृष्ण जयंती (अहमदाबाद, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गंगटोक, जयपूर, जम्मू, गतना, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर येथे बँका बंद)
20 ऑगस्ट: कृष्णा अष्टमी (हैदराबाद)
21 ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
27 ऑगस्ट: चौथा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
28 ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
29 ऑगस्ट : श्रीमंत शंकरदेव तारीख (गुवाहाटी)
31 ऑगस्ट: गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद)

Web Title: Need to know for how many days bank will be close in august month nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2022 | 08:48 AM

Topics:  

  • Bank Holiday
  • Bank Holidays
  • Marathi News

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
2

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
3

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
4

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.