Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

वसई पश्चिम येथील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 02, 2026 | 10:58 PM

Follow Us

वसई पश्चिम येथील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. शेतकऱ्याचे प्रतीक असणाऱ्या या शिल्पाच्या तोडफोडीनंतर परिसरातील नागरिक तसेच शेतकरी आक्रमक झाले आहेत. वसईतील शेतकऱ्यांच्या परंपरेचे प्रतीक असलेले शिल्प तोडण्याचा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वसई विरार शहर महानगरपालिकेचे उपमहापौर मार्शल लोपीस यांनी केली आहे.

Follow Us:

Web Title: Vasai outrageous unknown persons vandalize a farmers sculpture in vasai market area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 10:58 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Vasai news

संबंधित बातम्या

Mi Jinkun Ghein Saara Marathi Serial: छवी देणार अनिकेतला प्रेमाची कबुली! ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये रंगणार प्रेमाचा नवा अध्याय
1

Mi Jinkun Ghein Saara Marathi Serial: छवी देणार अनिकेतला प्रेमाची कबुली! ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये रंगणार प्रेमाचा नवा अध्याय

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत
2

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल
3

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल

Esim Vs Isim: SIM कार्डला कायमचा बाय-बाय? eSIM नंतर आता iSIM ची एंट्री, ‘या’ आहेत खास गोष्टी
4

Esim Vs Isim: SIM कार्डला कायमचा बाय-बाय? eSIM नंतर आता iSIM ची एंट्री, ‘या’ आहेत खास गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.