Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील पहिली इथेनॉलवर चालणारी कार गडकरींनी केली लाँच, स्वस्त इंधन, कमी प्रदूषण, अनेक फायदे!

किर्लोस्कर मोटर्सने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशनसोबत ही कार बनवली आहे. ही कार शहरात २८ किमी तर महामार्गावर ३५ किमी/ली. मायलेज देईल.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 30, 2023 | 10:58 AM
जगातील पहिली इथेनॉलवर चालणारी कार गडकरींनी केली लाँच, स्वस्त इंधन, कमी प्रदूषण, अनेक फायदे!
Follow Us
Close
Follow Us:

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 29 ऑगस्ट रोजी देशात इथेनॉल-चालित टोयोटा इनोव्हा कार लॉन्च (Nitin Gadkari launches world’s first ethanol Car) केली. या कार्यक्रमाला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी देखील उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जेच्या वापराला चालना देण्यासाठी ही इथेनॉल-चालित कार लॉन्च करण्यात आली. इथेनॉल इंधनावर चालणारी जगातील पहिली कार आहे.

[read_also content=”चांद्रयान-३ चे लँडर मॉड्यूल तयार केल्याचा दावा करणाऱ्या इस्रोच्या बनावट वैज्ञानिकाला अटक! https://www.navarashtra.com/india/fake-scientist-of-isro-who-claimed-to-have-created-the-lander-module-of-chandrayaan-3-arrested-451282.html”]

इथेनॉलवर चालणारी जगातील पहिली कार

इथेनॉल इंधनावर चालणारी ही जगातील पहिली कार आहे. त्याचबरोबर यांच आणखी एक वैशिष्ट म्हणजे या गाडीत इथेनॉल इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटारही आहे. किर्लोस्कर मोटर्सने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशनसोबत ही कार बनवली आहे. ही कार शहरात २८ किमी तर महामार्गावर ३५ किमी/ली. मायलेज देईल.

काय म्हणाले नितीन गडकरी

यावेळी मंत्री गडकरी म्हणाले की,  इथेनॉलवर चालणारी कार पेट्रोलवर चालणाऱ्या कारच्या तुलनेत पर्यावरणासाठी सुरक्षित आहे.  इथेनॉलवरील कार ७७% कमी कार्बन उत्सर्जन करतात. तसेच इंधन ५४-५६ रु./ लि. मिळत आहे, जे पेट्रोलच्या तुलनेत सुमारे ५०% स्वस्त आहे. ते म्हणाले, भारत तीन महिन्यात २०% इथेनॉल मिश्रणच्या क्षमता गाठू शकतो. देशातील सर्व कार, दुचाकी, ऑटो १००% इथेनॉलवर चालावतीत हे माझे स्वप्न आहे.

“मला विश्वास आहे की भारत लवकरच इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो-एलएनजी, बायो-सीएनजी आणि इतर पर्यायी इंधन वाहनांचे जगातील पहिले वाहन निर्मिती केंद्र बनेल. पर्यायी इंधनामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचा संपूर्ण परिदृश्य बदलेल आणि यामुळे शेतकरी अन्नदत्त ते उर्जादत्त बनतीलच पण जैव-विमान इंधनाचे पुरवठादारही बनतील,” असे गडकरी म्हणाले.

Web Title: Nitin gadkari launches worlds first ethanol run toyota innova nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2023 | 10:45 AM

Topics:  

  • Nitin Gadkari
  • Toyota Innova

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.