Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता मंत्री, आमदार, खासदार ईडीच्या निशाण्यावर; चार राज्यांत ईडी, आयटीचे छापे

दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांच्या अटकेनंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ईडी आणि आयकर विभागाने चार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 06, 2023 | 07:17 AM
आता मंत्री, आमदार, खासदार ईडीच्या निशाण्यावर; चार राज्यांत ईडी, आयटीचे छापे
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांच्या अटकेनंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ईडी आणि आयकर विभागाने चार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकले.

पालिका भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री रथिन घोष यांच्या घरावर, चेन्नईतील डीएमके खासदाराच्या घरावर तर तेलंगणातील बीआरएस आमदार याशिवाय कर्नाटकातील शिवमोगा येथील डीसीसी बँकेचे चेअरमन यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमधील ममता सरकारमधील मंत्री रथिन घोष यांच्या निवासस्थानावर ईडीने छापा टाकला. ते मध्यग्राम मतदारसंघाचे आमदार असून, ममता सरकारमध्ये अन्न पुरवठा मंत्री आहेत. पालिका भरती घोटाळ्यातील सहभागाबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. रथिनच्या कोलकाता निवासस्थानासह १३ ठिकाणी छापे टाकण्यात आले.

तामिळनाडूत खासदाराच्या घरी झाडाझडती

तामिळनाडूतील डीएमके खासदार एस जगतरक्षकन यांच्या परिसराची आयकर विभागाने झडती घेतली आहे. विभागाने 40 हून अधिक ठिकाणी छापे टाकले. एकॉर्ड डिस्टिलर्स अँड ब्रूअर्स प्रायव्हेट लिमिटेडवरही आयटीने छापे टाकले आहेत.

Web Title: Now ministers mlas mps targeted by ed ed and it raids in four states nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2023 | 07:17 AM

Topics:  

  • New Delhi
  • Sanjay Singh

संबंधित बातम्या

१८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू…, रेल्वेमंत्र्यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमागील खरे कारण सांगितले
1

१८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू…, रेल्वेमंत्र्यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमागील खरे कारण सांगितले

“भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना… “; PM मोदींच्या इशाऱ्याने पाकिस्तानला भरली धडकी, पहा VIDEO
2

“भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना… “; PM मोदींच्या इशाऱ्याने पाकिस्तानला भरली धडकी, पहा VIDEO

Rahul Gandhi New House: राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला; याठिकाणी असेल नवा पत्ता
3

Rahul Gandhi New House: राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला; याठिकाणी असेल नवा पत्ता

Big Breaking: दिल्ली पोलिसांचे घुसखोरांविरुद्ध मोठे ऑपरेशन; तब्बल 36 बांग्लादेशींना थेट…
4

Big Breaking: दिल्ली पोलिसांचे घुसखोरांविरुद्ध मोठे ऑपरेशन; तब्बल 36 बांग्लादेशींना थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.