फुलांची आवड असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रपती भवनातील प्रसिद्ध अमृत उद्यान पुन्हा सर्वसामान्यांसाठी खुले होणार असून, भेट देण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.
नीट पेपरफुटीवरून झालेल्या गदारोळानंतर राष्ट्रीय चाचणी संस्थेने ४७ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. यापैकी काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाईही केली जाईल.
तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर पोहोचून NEET आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी पोलिसांच्या लाठीमाराचा निषेध केला.
Rahul Gandhi Pellet Gun Claim: राहुल गांधी यांनी दावा केला की, जंतरमंतर येथे तिरंगा हातात घेऊन शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या या विद्यार्थ्यावर 'पॅलेट गन'चा वापर करण्यात आला, ज्यामुळे त्याची एका डोळ्याची…
Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या या लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून ते स्वतः मैदानात उतरले आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अण्णा हजारे गुरुवारी 'मौन आंदोलन' करणार असून…
Rahul Narwekar on Uddhav Thackeray: जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या उद्धव ठाकरेंवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जोरदार टोला लगावला. संसदेचे अधिवेशन सुरू असताना रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या राहुल गांधींनाही त्यांनी जबाबदारीची…
दिल्लीच्या जंतर-मंतरवर सीजेपी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे व अरविंद केजरीवाल यांनी पूर्ण पाठिंबा दिला. पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
CJP चे प्रवक्ते आशुतोष रंका यांनी आज सांगितले की, सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला आहे. "आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. चर्चा जंतरमंतरवर होवो किंवा परस्पर संमतीने ठरवलेल्या एखाद्या तटस्थ ठिकाणी,…
CJP Protest: व्हायरल व्हिडिओच्या वादानंतर, सीजेपीने आपले प्रवक्ते, विजेता दहिया यांना त्यांच्या पदावरून हटवले. पक्षाने त्यांच्या वर्तनाला असंवेदनशील म्हटले, तर दहिया यांनी त्यात काहीही चुकीचे नसल्याचे सांगत हे आरोप फेटाळून…
राहुल गांधींनी चर्चेची मागणी मान्य झाल्यानंतर पुन्हा अट बदलल्याचा आरोप केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केला आहे. राहुल गांधींचे वर्तन लोकशाहीच्या मर्यादांचे उल्लंघन करणारे असल्याचे त्यांनी म्हटले.
दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी सर्व पक्षांना व जनतेला पाठिंब्याचे आवाहन केले आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर लिहिले, "काल तरुण विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराबद्दल उत्तरे मागण्यासाठी आम्ही पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढला आहे. सरकारला ना जबाबदारी घ्यायची आहे, ना संसदेत यावर चर्चा करायची…
जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन म्हणजे काँग्रेसचे राजकीय कटकारस्थान असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केला आहे. राम मंदिर दान प्रकरणातही काँग्रेस राजकारण करत असल्याचे ते म्हणाले.
परीक्षेतील अनियमितता आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण सरकारविरोधी पंतप्रधान संबोधत, सरकार शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे संरक्षण करत असल्याचा आरोप…
JP Nadda Meet CJP Leader: जंतर-मंतरवर आंदोलनाला बसलेल्या सीजेपीच्या प्रतिनिधींनी जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. नड्डा यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले असले तरी, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू…
Sonam Wangchuk News: दिल्लीतील सरकारी सफदरजंग रुग्णालयात दाखल झालेले प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून, त्यांना कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) संसद मोर्चात सहभागी व्हायचे असल्याने डिस्चार्ज…
लालूच या संकल्पनेची व्याप्तीही या विधेयकात वाढवण्यात आली आहे. पैसे, भेटवस्तू, रोजगार, चांगले जीवनमान देण्याचे आश्वासन, मोफत शिक्षण, दैवी उपचार किंवा विवाहाचे आश्वासन देऊन धर्मांतर घडवून आणल्यास ते बेकायदेशीर ठरेल.
नवी दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये चुकीच्या ओळखीमुळे फूड डिलिव्हरी एजंट्सनी 36 वर्षीय व्यावसायिकावर हेल्मेटने निर्घृण हल्ला केला. 17 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
इंधन स्विचमध्ये बिघाड झाल्याच्या संशयामुळे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान ग्राउंड करण्यात आले. वैमानिकांनी इंधन नियंत्रण स्विचमध्ये बिघाड झाल्याची तक्रार केली होती.
नवी दिल्लीतील ‘भारत पर्व 2026’ महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या दालनाने पर्यटकांचे विशेष लक्ष वेधले असून, राज्याच्या समृद्ध संस्कृती आणि पर्यटन वैभवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.