Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात फक्त 5 टक्के लोक गरीब; ग्रामीण भागात वेगाने वाढतंय दरडोई उत्पन्न

आता देशातील केवळ 5 टक्के लोकसंख्या गरीब आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी उपभोग आणि खर्च सर्वेक्षण अहवाल जारी करताना दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 29, 2024 | 01:10 PM
देशात फक्त 5 टक्के लोक गरीब; ग्रामीण भागात वेगाने वाढतंय दरडोई उत्पन्न
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : आता देशातील केवळ 5 टक्के लोकसंख्या गरीब आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी उपभोग आणि खर्च सर्वेक्षण अहवाल जारी करताना दिली. सर्वेक्षणानुसार, देशातील सर्वांत गरीब 5 टक्के लोकांचा मासिक दरडोई ग्राहक खर्च ग्रामीण भागात 1,441 रुपये आणि शहरी भागात 2,087 रुपये आहे.

सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीत म्हटले की, गरिबीची व्याख्या तेंडुलकर समितीचा एक जुना अहवालानुसार होते. जर आपण या सर्वेक्षणाच्या आकडेवारीसह एकत्र केले तर असे दिसून येते की, भारतात आता फक्त 5 टक्क्यांपेक्षा कमी गरीब आहेत.

देशातील लोक समाधानी आहेत का?

तसेच, नीती आयोगाच्या अलीकडील सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की भारतातील तळाच्या 5 टक्के लोकांचा मासिक खर्च; ज्याला मासिक दरडोई ग्राहक खर्च म्हणूनही ओळखले जाते, तो ग्रामीण भागात 1,441 रुपये आणि शहरी भागात 2,087 रुपये आहे. परंतु, अहवालाचा अर्थ असा नाही की, देशात लोक आता समाधानी आहेत. याचा अर्थ अतिगरिबीत राहणाऱ्या लोकांची संख्या 5 डिसेंबर 2005 मध्ये नियोजन आयोगाने केली होती, हा आयोग आता नीती आयोग म्हणून ओळखला जातो.

निवडणूकपूर्वीचा अहवाल हा पाहणी अहवाल एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा आहे. याच्या जवळपास महिनाभरापूर्वी, नीती आयोगाने आणखी एक अहवाल जारी केला होता, ज्यामध्ये गेल्या 9 वर्षांत देशातील 24.82 कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले असल्याचे म्हटले होते. अहवालात असे म्हटले आहे की, पॉशन अभियान आणि ‘ऍनिमियामुक्त भारत’सारख्या उपक्रमांमुळे आरोग्य सुविधांची उपलब्धता वाढली आहे, ज्यामुळे वंचितता कमी झाली आहे.

Web Title: Only 5 percent of the country is poor per capita income is increasing rapidly in rural areas nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 29, 2024 | 01:10 PM

Topics:  

  • Indian Economy
  • Poverty Line

संबंधित बातम्या

सोने रोज गाठवतंय किंमची नवी उंची; काय आहे यामागे कारण अन् रहस्य?
1

सोने रोज गाठवतंय किंमची नवी उंची; काय आहे यामागे कारण अन् रहस्य?

गरिबी निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवस विशेष: दोन वेळेचे पोटभर जेवण हा तर प्रत्येक मानवाचा अधिकार
2

गरिबी निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवस विशेष: दोन वेळेचे पोटभर जेवण हा तर प्रत्येक मानवाचा अधिकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.