आजच्या युगामध्येही अनेक अशी लोकं आहेत ज्यांना गरिबी आणि द्रारिद्याचे चटके सोसावे लागत आहेत. त्यांना अगदी अंगावर चांगले कपडे आणि दोन वेळेचे जेवणही मिळणे अशक्य झाले आहे.
गेल्या नऊ वर्षांत 24.84 कोटी लोकांची बहुआयामी दारिद्रयातून मुक्तता झाली आहे. नीती आयोगाच्या भारतातील बहुआयामी दारिद्रय २००५-०६ पासून या चर्चा अभ्यासातील निष्कर्षांमध्ये, या उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय हे २०१३-१४ ते २०२२-२३…