Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्री-वेडिंग फोटोशूट करताय? वधूंसाठी आहे हानिकारक; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

छत्तीसगड महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक (Kiranmayi Nayak) यांनी विधान केले आहे, ज्याची छत्तीसगडमध्ये चर्चा सुरू आहे. जे नाते विवाहात रूपांतरित होत नाही किंवा घटस्फोटामुळे संपते अशा वेळी लग्नाआधी म्हणजेच प्री-वेडिंग फोटोशूट (Pre-Wedding Shoot) करणे स्त्रियांसाठी हानिकारक ठरू शकते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 13, 2023 | 07:43 AM
प्री-वेडिंग फोटोशूट करताय? वधूंसाठी आहे हानिकारक; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
Follow Us
Close
Follow Us:

रायपूर : छत्तीसगड महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक (Kiranmayi Nayak) यांनी विधान केले आहे, ज्याची छत्तीसगडमध्ये चर्चा सुरू आहे. जे नाते विवाहात रूपांतरित होत नाही किंवा घटस्फोटामुळे संपते अशा वेळी लग्नाआधी म्हणजेच प्री-वेडिंग फोटोशूट (Pre-Wedding Shoot) करणे स्त्रियांसाठी हानिकारक ठरू शकते.

किरणमयी नायक यांच्या अध्यक्षतेखाली छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे 172 वी जनसुनावणी झाली. या जनसुनावणीत एकूण 25 प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती आणि त्यातील बहुतांश प्रकरणे लग्नानंतरच्या जोडप्यांमधील वादांशी संबंधित होती. अशाच एका प्रकरणात तारीख ठरलेली असतानाही लग्न होऊ शकले नसल्याचे समोर आले आहे. यासाठी अर्जदाराने आयोगाकडे तक्रार केली होती.

…तक्रार दाखल करू शकतो

अर्जदाराने स्पष्ट केले की, दोन्ही पक्षांनी एक करार केला आहे आणि दुसऱ्या पक्षाने लग्नाच्या तयारीसाठी खर्च केलेले पैसे परत केले आहेत आणि प्री-वेडिंग शूटचे फोटो आणि व्हिडिओ हटवले आहेत. विरोधक पक्षाला हे समजवून देण्यात आले की भविष्यात अर्जदाराचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ तिच्या संमतीशिवाय सोशल मीडियावर प्रसारित किंवा शेअर केले गेले तर अर्जदार सायबर गुन्ह्यासाठी विरोधी पक्षाविरुद्ध तक्रार दाखल करू शकतो, असे अर्जदाराने म्हटले आहे.

Web Title: Pre wedding shoot is harmful to brides know the actual things nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2023 | 07:43 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.