Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा उतरणार रिंगणात

शरद पवार यांच्या घरी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात (Presidential Election 2022) आज विरोधी पक्षांची बैठक झाली. बैठकीनंतर विरोधकांनी उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

  • By साधना
Updated On: Jun 21, 2022 | 05:19 PM
yashwant sinha

yashwant sinha

Follow Us
Follow Us:

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात (Presidential Election 2022) आज विरोधी पक्षांची बैठक झाली. बैठकीनंतर विरोधकांनी उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला जयराम रमेश (Jayram Ramesh), सुधींद्र कुलकर्णी, दीपंकर भट्टाचार्य, डी राजा, तिरुची शिवा (डीएमके), प्रफुल्ल पटेल, येचुरी, एनके प्रेमचंद्रन (आरएसपी), मनोज झा, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला, हसनैन मसूदी (नॅशनल कॉन्फरन्स) उपस्थित होते. अभिषेक बॅनर्जी आणि राम गोपाल यादव यांनीही बैठकीला हजेरी लावली.खासदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते.

[read_also content=”महाविकास आघाडीला धोका आहे का ? छगन भुजबळांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया https://www.navarashtra.com/maharashtra/chhagan-bhujbal-statement-about-eknath-shinde-and-mahavikas-aghadi-nrsr-295323.html”]

बैठकीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, आम्ही (विरोधी पक्षांनी) एकमताने यशवंत सिन्हा हेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे उमेदवार असतील असा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या बैठकीत सामील होण्यापूर्वी यशवंत यांनी ट्विट केले होते की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिळालेल्या सन्मान आणि प्रतिष्ठेबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ते पुढे म्हणाले की, आता पक्ष सोडून मोठ्या उद्देशासाठी काम करण्याची वेळ आली आहे.

दरम्यान राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात भाजपने आज संध्याकाळी संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मंथन सभा असे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणीची तारीख २१ जुलै निश्चित करण्यात आली आहे.

Web Title: Presidential election 2022 yashwant sinha is the candidate of opposition party nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2022 | 05:17 PM

Topics:  

  • Election
  • Yashwant Sinha

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.