देशात स्वातंत्र्यापूर्वीपासूनच्या काळापासून केंद्रीय अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात असे. वर्ष १९९९ पर्यंत ही प्रथा कायम होती. मात्र, केंद्रात एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सकाळी…
द्रौपदी मुर्मू यांना मिळालेल्या मतदानामध्ये विरोधी पक्षांच्या खासदार आणि आमदारांची संख्या लक्षणीय आहे. प्रारंभिक आकडेवारीनुसार किमान १७ खासदार आणि किमान १२५ आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ करून मुर्मू यांच्या बाजूने कौल दिला.…
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा विजय झाला आहे. मतदान फेरीत पहिल्यापासूनच द्रौपदी मुर्मू या आघाडीवर होत्या. काही वेळापूर्वी द्रौपदी मुर्मू यांना 408 मते मिळाली होती, तर विरोधी पक्षांचे…
द्रौपदी मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता उरली आहे. देशाच्या दुसऱ्या महिला आणि आदिवासी समाजाच्या पहिल्या नेत्या येत्या २५ जुलै रोजी सर्वोच्च पदावर विराजमान…
शिंदे गटातील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्याच्यावरील एका गुन्ह्यातील आरोप सिद्ध झाल्याने परवानगी नाकारली आहे. महाराष्ट्र विधानसभेत याची मतदान प्रक्रीया सुरू आहे.
एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी गटाकडून यशवंत सिन्हा हे यांच्यात लढत होणार आहे. त्यासाठी आज मतदान होत आहे. मतदान झाल्यानंतर २१ जुलै रोजी निकाल लागणार आहे. त्यानंतर २५ जुलै…
एकनाथ शिंदे गटाशी जुळवून घ्या, अशी विनंती सेनेच्या खासदारांनी उद्धव यांना केल्याचे समजते. तसेच, मी दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करतो, असे उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले. १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठी मतदान…
राष्ट्रपती पदाची निवडणूक १८ जुलै (presidential election 18 July 2022) रोजी होणार असल्यामुळं विरोधी पक्षांनी चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी विरोधकांची बैठक…
नामनिर्देशन कार्यक्रमादरम्यान विरोधकांनी एकजूट दाखवत शक्तीप्रदर्शन केले. २४ जून रोजी NDA च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या नामांकनाच्या वेळी सत्ताधारी पक्षाच्या दिग्गजांचा मेळावा झाला होता.
विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आज दुपारी 12.15 वाजता सिन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज मुंबईहून दिल्लीला रवाना होणार आहेत. उद्या २७ जून रोजी विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे (President) उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) उमेदवारी दाखल करणार…
एनडीएच्या उमेदवार मुर्मू या यापूर्वी झारखंडच्या राज्यपालपदी राहिलेल्या असल्या तरी त्या जनतेला फारशा परिचित नाहीत. राष्ट्रपतिपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी असा जो सत्ताधारी भाजपचा प्रयत्न होता तो तडीस जाणार नाही. तेव्हा…
झारखंडच्या (Jharkhand) माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांना मागील निवडणुकीत उमेदवारी दिली होती. यावेळी आदिवासी महिलेला (Tribal Woman) संधी देण्याचा…
शरद पवार यांच्या घरी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात (Presidential Election 2022) आज विरोधी पक्षांची बैठक झाली. बैठकीनंतर विरोधकांनी उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.