Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नुपूर शर्मांच्या निषेधार्थ झारखंडमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण, दोघांचा मृत्यू

झारखंडमधील (Jharkhand) रांची येथे शुक्रवारी संध्याकाळी नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना अटक करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी रस्त्यावर हजारो लोक जमले होते. (Prophet Remark Row) निदर्शनाला हिंसक वळण मिळाले. निदर्शकांनीदेखील पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

  • By साधना
Updated On: Jun 11, 2022 | 01:50 PM
jharkhand police security

jharkhand police security

Follow Us
Close
Follow Us:

भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीन जिंदल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य (Prophet Remark Row) केलं होतं  त्या वक्तव्याच्या निषेधार्थ राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरातसह अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी या निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे. निदर्शने आणि हिंसाचाराचे लोण झारखंडपर्यंत पोहोचले आहे. झारखंडमध्ये (Jharkhand Protest) शुक्रवारी नुपूर शर्मा यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. या निदर्शनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू (Death) झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत.

#WATCH | Jharkhand: Protest over the controversial remarks by suspended BJP leader Nupur Sharma turned violent in Ranchi. Vehicles were torched and vandalised and stone-pelting occurred. Injuries reported. pic.twitter.com/Z5FIndjZzf — ANI (@ANI) June 10, 2022


झारखंडमधील ( Jharkhand) रांची येथे शुक्रवारी संध्याकाळी नुपूर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी रस्त्यावर हजारो लोक जमले होते. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना कारवाई करावी लागली. पोलिसांनी लाठीमार तसेच गोळीबार केला. निदर्शनाला हिंसक वळण मिळाले. निदर्शकांनीदेखील पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मुद्दसीर उर्फ कैफी आणि मोहम्मद साहील अशी मृतांची नावे आहेत. तसेच आठ जणांवर सध्या उपचार सुरु आहे.

[read_also content=”केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्त्यामध्ये झाली ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ https://www.navarashtra.com/india/hike-in-da-of-central-government-employees-nrsr-291126/”]

रांची शहरात नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणीसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. सध्या या जमावावर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. सध्या रांची शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Prophet remark row two dead in ranchi city of jharkhand nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2022 | 01:46 PM

Topics:  

  • Nupur Sharma
  • Ranchi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.