सध्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानही उद्या होत आहे. या निवडणुकांसाठी राजकीय नेत्यांची धावपळ सुरु आहे. असे असतानाच देशातील हिंदू नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा कट रचल्याचा आरोप…
मोहम्मद पैंगबर (mohammad paigambar) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या भाजपाच्या (BJP) माजी प्रवक्त्या नुपुर शर्मा (Nupur Sharma) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
हिजाबबाबत कर्नाटकात गदारोळ झाला होता आणि नुपूर शर्माच्या वक्तव्यामुळे देशात तसेच जगात निषेध झाला होता. वाराणसीतील ज्ञानवापी मशीद वाद प्रकरण जिल्हा न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेले. 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाबाबत…
नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीमधील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर…
जयपूर येथील गोविंद देवजी मंदिरात सर्व समाज हिंदू महासभेने आयोजित केलेल्या धार्मिक सभेला ते संबोधित करत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, हिंदू संघटीत झाले नाही तर मारले जातील. हिंदूनी…
भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने आज दिलासा दिला आहे. नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी करणारी याचिका मागे घ्यावी, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
नुपूर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त विधान करत मुस्लीम समाजाच्या भावना दुखवतील असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशासह परदेशातही मोठ्या प्रमाणावर…
नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर (Social Media) संदेश प्रसारीत केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे…
एनआयएच्या पथकाने दोन्ही आरोपींची कसून चौकशी करून, त्यांना बुधवारी न्यायालया समक्ष हजर करण्यात आले. आरोपींच्या चौकशीकरिता त्यांना सोबत नेण्यासाठी एनआयएने न्यायालयाला परवानगी मागितली असून, ट्रॉन्जीट वॉरंटद्वारे आरोपींना ते मुंबईतील एनआयए…
कारागृहातच संशयित आरोपीवर पाच कैद्यांनी हल्ला केल्याची गंभीर प्रकार घडला आहे. (Accused was attacked by five inmates) उमेश कोल्हे खून प्रकरणातील (Umesh Kolhe murder case) संशयित आरोपी शाहरुख पठाण (Shahrukh…
उदयपूरच्या कन्हैयालाल याच्या हत्येनंतर 21 जून रोजी अमरावतीमध्ये 54 वर्षीय उमेश कोल्हे यांचीही गळा चिरून हत्या करण्यात आली होती. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ त्यांच्याकडून करण्यात आलेली पोस्ट केल्यामुळे हा सगळा प्रकार…
न्यायालय पुढील सुनावणीदरम्यान सर्व प्रकरणे हस्तांतरित करण्याचा विचार करू शकते. नुपूर यांच्या वकिलाने सुनावणीदरम्यान हे प्रकरण दिल्ली हायकोर्टाकडे वर्ग करण्यात यावे, असे म्हटले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बी. पारडीवाला…
अंकितने सांगितले की, तो त्याच्या मित्रासोबत दुकानात बसून मोबाईलमध्ये स्टेटस पाहत होता. त्यात नुपूर शर्माचा एक व्हिडिओ होता. मागून काही लोक आले आणि त्यांनी विचारले नुपूर शर्माचा समर्थक आहेस का?…
1 जुलै रोजी नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती, ज्यावर न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला होता. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानेही कडक शब्दांत सुनावले…
मेश कोल्हे हत्याकांड (Umesh Kolhe Murder case) प्रकरणातील अटकेतील सर्व आरोपींना २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Accused in police custody till July 22) आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष…
उमेश कोल्हे यांच्यासोबत त्याची बऱ्यापैकी ओळख झाल्यामुळे कोल्हे यांनी त्याला अनेकदा आर्थिक मदत केल्याचीही माहिती समोर आली. त्याच्याकडे उधारीची बरीच मोठी रक्कम थकीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. असे असताना आपल्या…
यावर सुनावणी करताना टीव्हीवरुन देशाची माफी मागावी आणि आपले वक्तव्य मागे घ्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. नुपूर शर्मावर दिल्ली, कोलकाता, बिहारपासून पुण्यापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. आपल्या याचिकेत नुपूरने म्हटले…
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ उदयपूरमधील टेलरचा मालक कन्हैया लाल साहू याने सोशल मिडियावर एक पोस्ट टाकली होती. यानंतर दोन तरुण त्याला सतत धमक्या देत होते. गेल्या दिवसांपासून…
मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकीवरून 2 हल्लेखोर आले. त्यांनी माप देण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला. त्यानंतर कन्हैयालाल याच्यावर तलवारीने सपासप वार केले. त्यांनी काही क्षणांतच त्यांच्यावर अर्धा डझनहून अधिक वार…
हा खून नुपूर शर्मा यांच्या बाजूने समाज माध्यमांवर पोस्ट टाकल्या म्हणून झाला असल्याची जनचर्चा आहे. हे आरोपी कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत का ? उमेश कोल्हे यांचा मोबाईल सध्या पोलिसांजवळ आहे.…