Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

G20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेले ऋषी सुनक म्हणाले- ‘I am a Proud Hindu’, भारतातील मंदिरांना भेट देण्याची व्यक्त केली इच्छा!

ऋषी सुनक यांनी आपल्या देशाच्या छोट्या भेटीदरम्यान भारतातील काही मंदिरांना भेट देण्याची आशाही व्यक्त केली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 09, 2023 | 09:02 AM
G20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेले ऋषी सुनक म्हणाले- ‘I am a Proud Hindu’, भारतातील मंदिरांना भेट देण्याची व्यक्त केली इच्छा!
Follow Us
Close
Follow Us:

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak ) हे G20 शिखर परिषदेसाठी ( G20 Summit) भारतात आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांना हिंदू धर्मावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते उत्साहाने म्हणाले की ‘I am a Proud Hindu’, मला हिंदू असल्याचा अभिमान वाटतो. तसेच त्यांनी या भारत भेटीदरम्यान भारतातील काही मंदिरांना भेट देण्याची आशाही व्यक्त केली.

[read_also content=”मोरोक्कोमध्ये 7.2 तीव्रतेचा भूकंप, 151 जण ठार, आणखी आकडा वाढण्याची शक्यता; अनेक इमारतीही कोसळल्या https://www.navarashtra.com/india/magnitude-7-2-earthquake-hits-morocco-kills-151-toll-likely-many-buildings-also-collapsed-nrdm-455549.html”]

काय म्हणाले ऋषी सुनक

ऋषी सुनक यांना भारतातील सण आवडत असल्याचे ते म्हणाले.  रक्षाबंधनाला किती राख्या आल्या होत्या. तो सण मी माझ्या बहिणींसोबत साजरा केला. मात्र जन्माष्टी साजरी करण्याची संधी मिळाली नाही. मला आशा आहे की मी ते देखील साजरे करू शकेन.

तसेच, पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच काही सांगितले. ते म्हणाले की, माझे लग्न बेंगळुरूमध्ये झाले आहे, मला ते ठिकाण खूप आवडते. माझे कुटुंब येथे राहते, मला भारतात येऊन खूप आनंद होत आहे, मला खूप विशेष वाटत आहे. ऋषी सुनक यांनी भारताच्या संस्कृतीचेही कौतुक केले आहे, यासोबतच त्यांनी यूकेमध्ये डोके वर काढणाऱ्या खलिस्तानी समर्थकांवरही मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, कोणत्याही प्रकारच्या अतिरेकी शक्तींना उठण्याची संधी देऊ नये. आम्ही भारतासोबत एकत्र काम करत आहोत, यावरही मात केली जाईल.

Web Title: Proud hindu rishi sunak hopes he can visit mandir while in delhi for g20 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2023 | 08:55 AM

Topics:  

  • delhi
  • Rishi Sunak

संबंधित बातम्या

Mobile Theft News: तुमचा चोरी झालेला मोबाईल थेट बांगलादेशात? पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीच्या आवळल्या मुसक्या
1

Mobile Theft News: तुमचा चोरी झालेला मोबाईल थेट बांगलादेशात? पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीच्या आवळल्या मुसक्या

LPG Cylinder Price: घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडीचे बदलणार सूत्र; दर वाढीची शक्यता
2

LPG Cylinder Price: घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडीचे बदलणार सूत्र; दर वाढीची शक्यता

20 रुपयांने घेतला जीव! पतीने पत्नीचा ओढणीने गळा दाबला, मग स्वत: ट्रेनसमोर…, हृदय पिळवटून टाकणारी घटना
3

20 रुपयांने घेतला जीव! पतीने पत्नीचा ओढणीने गळा दाबला, मग स्वत: ट्रेनसमोर…, हृदय पिळवटून टाकणारी घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.