Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय; ‘बीएसएफ’चे महासंचालक आणि विशेष ‘डीजीं’ची पदावरून हकालपट्टी

डीजी बीएसएफ नितीन अग्रवाल हे 1989 च्या बॅचचे केरळ केडरचे अधिकारी आहेत, तर खुरानिया हे 1990 बॅचचे ओडिशा कॅडरचे अधिकारी आहेत. अग्रवाल यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. तर खुरानिया हे विशेष महासंचालक (पश्चिम) म्हणून पाकिस्तान सीमेवर सैन्याच्या निर्मितीचे नेतृत्व करत होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 03, 2024 | 08:31 AM
गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय; ‘बीएसएफ’चे महासंचालक आणि विशेष ‘डीजीं’ची पदावरून हकालपट्टी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली:  बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल यांच्यावर गृह मंत्रालयाने मोठी कारवाई केली असून त्यांना पदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली  आहे.  त्याचवेळी बीएसएफचे विशेष डीजी वायबी खुरानिया यांनाही हटवून ओडिशा कॅडरमध्ये परत पाठवण्यात आले आहे. तर नितीन अग्रवाल यांना त्यांच्या मूळ कॅडर केरळला परत पाठवण्यात  आहे. डीजी बीएसएफ आणि स्पेशल डीजी बीएसएफ यांना हटवण्यामागे गेल्या एक वर्षापासून जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेली दहशतवाद्यांची घुसखोरी हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबत भारत सरकारची ही सर्वात मोठी प्रशासकीय कारवाई आहे, ज्याचा ठपका सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पडला आहे. याशिवाय पंजाब सेक्टरमधून सतत होणाऱ्या दहशतवादी घुसखोरीवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यात  आलेले अपयश हेही या कारवाईचे प्रमुख कारण मानले जात आहे. कोणत्याही निमलष्करी दलाचे नेतृत्व करणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशा प्रकारे हटवण्याची गेल्या अनेक वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. लवकरच नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

डीजी बीएसएफ नितीन अग्रवाल हे 1989 च्या बॅचचे केरळ केडरचे अधिकारी आहेत, तर खुरानिया हे 1990 बॅचचे ओडिशा कॅडरचे अधिकारी आहेत. अग्रवाल यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. तर खुरानिया हे विशेष महासंचालक (पश्चिम) म्हणून पाकिस्तान सीमेवर सैन्याच्या निर्मितीचे नेतृत्व करत होते.

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) जारी केलेल्या स्वतंत्र आदेशात म्हटले आहे की या दोघांंनाही ‘तात्काळ प्रभावाने आणि वेळेच्या आधी परत पाठवले जात आहे. एका अहवालानुसार सुमारे 2.65 लाख जवानांसह बीएसएफ पश्चिमेला पाकिस्तान आणि पूर्वेला बांगलादेशसोबतच्या भारतीय सीमांचे रक्षण करते.

Web Title: Removal of director general of bsf and special dg by union home ministry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 08:31 AM

Topics:  

  • Union Home Ministry

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.