Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रजासत्ताक दिन परेड पाहण्यासाठी जायचयं, मग ‘या’ पद्धतीने ऑनलाइन तिकिटं बुक करा!

दरवेळेप्रमाणे कर्तव्य मार्गावर परेड काढण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला ही परेड पाहायची असेल, तर तुम्ही येथे ऑनलाइन तिकीट बुक करू शकता आणि तेही घरी बसून करु शकता.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 03, 2024 | 02:57 PM
150 corona positive thousands quarantined in Delhi for Republic Day parade

150 corona positive thousands quarantined in Delhi for Republic Day parade

Follow Us
Close
Follow Us:

नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि आता दरवर्षीप्रमाणे यंदाही देश प्रजासत्ताक दिन (Republic Day 2024) साजरा करण्याच्या तयारीत व्यस्त आहे. यंदा कर्तव्य  पथावर होणाऱ्या परेडची जोरदार तयारी सुरू असून या कडाक्याच्या थंडीतही रिहर्सल सुरू आहेत. हे वर्ष देखील खास आहे कारण यावेळी भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. दरवेळेप्रमाणे कर्तव्य मार्गावर परेड काढण्यात येणार आहे. जर तुम्हीही ही परेड पाहायला जाण्याची प्लॅनिंग करत असणार तर सर्वात आधी तुम्हाला तिकीटांबद्दल माहिती हवी. जर तुम्हाला ही परेड पाहायची असेल, तर तुम्ही येथे ऑनलाइन तिकीट  बुक करू शकता आणि तेही घरी बसून. तर मग आपण आपल्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तिकिटे कशाप्रकारे बुक करता येईल हे जाणून घ्या.

[read_also content=”पेट्रोल पंपावर लांबच लांब रांग, वेळेत फुड डिलिव्हरी करण्यासाठी Zomato बॅाय दुचाकी सोडून निघाला घोड्यावर; व्हिडिओ व्हायरल! https://www.navarashtra.com/india/zomato-dilivery-boy-delivered-food-by-horse-ride-in-hyderabad-amid-truck-drivers-agitation-nrps-494590.html”]

प्रजासत्ताक दिनाची परेड बघण्यासाठी तिकीट कसं काढायचं?

प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी तिकीट काढायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट aamantran.mod.gov.in वर जावे लागेल.
येथे जाऊन, सर्वप्रथम तुम्हाला ‘Book your ticket here’ वर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला ‘Register to Book Ticket’ वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुमचे पूर्ण नाव भराव लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी भरावा लागेल.
यानंतर तुमचा 10 अंकी मोबाइल नंबर टाका आणि ‘Request OTP’ वर क्लिक करा आणि मग रजिस्टर वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल आणि त्यानंतर पुढील प्रक्रियेचे अनुसरण करून तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी परेडचे तिकीट बुक करू शकता.
येथून तुम्ही पाहुण्यांसाठी परेडची तिकिटे आणि ऑनलाइन पास देखील खरेदी करू शकता.

तिकीटांचे दर

व्हीव्हीआयपी जागांच्या मागे असलेल्या सीटची किंमत ५०० रुपये आहे.
दुसऱ्या तिकिटाची किंमत 100 रुपये आणि तिसऱ्या तिकिटाची किंमत 20 रुपये आहे.
परेडचे तिकीट काढण्यासाठी सरकारी ओळखपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे.

Web Title: Republic day 2024 parade ticket booking process and price nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2024 | 02:57 PM

Topics:  

  • online booking

संबंधित बातम्या

Bharat Taxi App: आता Ola-Uber ला विसरा; कारण, केंद्र सरकार सुरू करणार आहे ‘ही’ टॅक्सी 
1

Bharat Taxi App: आता Ola-Uber ला विसरा; कारण, केंद्र सरकार सुरू करणार आहे ‘ही’ टॅक्सी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.