Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीमा हैदर करणार लोकसभा निवडणुकीचा प्रचार ; ‘या’ पक्षाने दिली ऑफर

आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये सीमा हैदर प्रचारकाची भूमिका निभावणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 07, 2024 | 07:34 PM
सीमा हैदर करणार लोकसभा निवडणुकीचा प्रचार ; ‘या’ पक्षाने दिली ऑफर
Follow Us
Close
Follow Us:

मथुरा : प्रेमप्रकरणामुळे देशभरामध्ये गाजलेली सीमा हैदर (Seema Haider) ही पुन्हा एकदा चर्चेचे कारण बनली आहे. सोशल मीडियावर तुफान प्रसिद्ध झालेली सीमा ही मुळची पाकिस्तानची (Pakistan) आहे. प्रेमप्रकरणामुळे पाकिस्तानातून नेपाळमध्ये (Nepal) आणि नंतर भारतात आपल्या मुलांसह आलेली सीमा हैदरबाबत आणखी एक बाब समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये (Lok Sabha elections 2024) सीमा हैदर प्रचारकाची भूमिका निभावणार आहे.

मूळ पाकिस्तानच्या असणाऱ्या सीमा हैदर ही निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा यापूर्वी होत होती. काही पक्षांनी देखील तिला ऑफर दिल्या होत्या. आता मात्र निवडणूकांसाठी ती प्रचार करणार असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा देखील सीमा हैदर हिने प्रचार केला होता. भगव्या वस्त्रांमध्ये प्रभू रामांचे जयघोष करताना सीमा हैदर दिसून आली होती. यापुढे ती लोकसभेचा प्रचार करताना दिसणार आहे.

आगामी लोकसभेचे वारे देशभरामध्ये वाहत असताना ‘राष्ट्रीय लोक दल’ने (RLD) अनोखा प्रचार योजिला आहे. एका वाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार, लोकसभा निवडणूकीमध्ये मथुरामध्ये जिंकण्यासाठी रालोदने हटके विचार केला आहे. सीमा हैदर त्यांच्या पक्षाचा प्रचार करताना दिसण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सीमा हैदर हिची रालोदच्या नेत्यांनी भेट देखील घेतली आहे. पाकिस्तानमधून भारतामध्ये दाखल झालेल्या सीमा हैदर हिलाच निवडणूकीमध्ये प्रचारासाठी उतरवण्याच्या तयारीमध्ये ‘राष्ट्रीय लोक दल’ दिसत आहे.

Web Title: Seema haider originally from pakistan will campaign for the lok dal party lok sabha elections 2024 nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2024 | 07:34 PM

Topics:  

  • Lok sabha elections 2024
  • nepal
  • pakistan
  • Seema Haider

संबंधित बातम्या

Sugar Export Ban : भारताच्या ‘या’ एका निर्णयाने नेपाळ हादरले; सरकारसमोर ‘कडू’ संकट; बालेन शाह यांच्यासाठी अग्निपरीक्षा
1

Sugar Export Ban : भारताच्या ‘या’ एका निर्णयाने नेपाळ हादरले; सरकारसमोर ‘कडू’ संकट; बालेन शाह यांच्यासाठी अग्निपरीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.