Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi on Congress: ‘काँग्रेसचे काही नेतेच भाजपची बी टीम..’; राहुल गांधींचा स्वपक्षावरच हल्लाबोल

काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, 'जोपर्यंत आपण आपली जबाबदारी पार पाडत नाही तोपर्यंत गुजरातचे लोक आपल्याला निवडणूक जिंकून देणार नाहीत.'

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 08, 2025 | 02:46 PM
congress leader mp rahul gandhi aggressive reaction on union budget 2025 by bjp

congress leader mp rahul gandhi aggressive reaction on union budget 2025 by bjp

Follow Us
Close
Follow Us:

गुजरात:  देशभरातील काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस खासदार आणि  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. आपल्याच काँग्रेस पक्षातील काही नेतेच  भाजपची बी टीम आहेत, पण ते एक साखळदंडाने बांधले गेलेत, अशा शब्दांत राहुल गांधींनी  काँग्रेस नेत्यांनाच धारेवर धरलं आहे.  गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी हे विधान करून आपल्याच पक्षात एकच खळबळ उडवून दिली आहे.  याचवेळी त्यांनी काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाचेही संकेत दिले आहेत.

 गुजरात अडकला आहे, त्याला दिशा दिसत नाही” – राहुल गांधी

गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी गुजरातमधील राजकीय परिस्थितीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “गुजरात एका ठिकाणी अडकले आहे, त्याला पुढे जाण्याचा मार्ग दिसत नाही. गुजरात प्रगती करू इच्छित आहे, पण काँग्रेस पक्ष त्याला दिशा दाखवण्यात अपयशी ठरत आहे.”

Rohini Khadse : “एक खून माफ करणेबाबत…; महिलादिनी रोहिणी खडसे यांची खास मागणी, रंगलीये जोरदार चर्चा

राहुल गांधींनी स्पष्ट शब्दांत पक्षाच्या मर्यादा स्वीकारत म्हटले, “मी काँग्रेसचा सदस्य आहे आणि मी ठामपणे सांगतो की गुजरात काँग्रेस पक्ष राज्याला योग्य दिशा दाखवू शकत नाही. मी हे भीतीपोटी नाही, तर वस्तुस्थिती म्हणून सांगत आहे. पक्षातील कार्यकर्ते, महासचिव, प्रदेशाध्यक्ष किंवा मी स्वतः— कोणीही गुजरातला मार्ग दाखवू शकलेलो नाही.”

पक्षसंघटनेत मोठ्या बदलांचे संकेत

राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, “जर पक्षातून १० ते ४० नेत्यांना काढावे लागले, तरी ते करायला हवे. काँग्रेसमध्ये धावपटू घोड्याला वरातीत जुंपले जाते, तर वरातीतील घोड्याला शर्यतीत उतरवले जाते.”

“काँग्रेसमध्ये दोन प्रकारचे नेते”

राहुल गांधींनी पक्षातील काही नेत्यांवरही अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी सांगितले की, “काँग्रेसमध्ये दोन प्रकारचे नेते आहेत. पहिले, जे थेट जनतेशी जोडले गेले आहेत आणि ज्यांच्या हृदयात काँग्रेस आहे. दुसरे, जे जनतेपासून दूर आहेत, त्यांना जनतेच्या समस्या समजत नाहीत, आणि ते जनतेमध्ये मिसळतही नाहीत.”

Satish Bhosale Crime: हरीण आणि काळविटाचे सांगाडे अन्…;सतीश भोसलेने काय काय केलयं, एकदा बघाच

त्यांनी पुढे गंभीर आरोप करत सांगितले, “या दुसऱ्या गटातील अर्धे नेते असे आहेत, जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजपसाठीच काम करतात.”राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे गुजरात काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पक्षसंघटनेत लवकरच मोठे बदल घडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Some congress leaders are bjps b team rahul gandhi criticizes his own party nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • Congress Political News

संबंधित बातम्या

Political News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस करणार ‘हे’ मोठे पक्षांतर्गत बदल; तिकीट वाटपासाठी…
1

Political News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस करणार ‘हे’ मोठे पक्षांतर्गत बदल; तिकीट वाटपासाठी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.