काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली 338 जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये राहुल गांधी आणि संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल देखील उपस्थित होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, 'जोपर्यंत आपण आपली जबाबदारी पार पाडत नाही तोपर्यंत गुजरातचे लोक आपल्याला निवडणूक जिंकून देणार नाहीत.'
सचिन पायलट यांनी राजधानी दिल्लीत ही घोषणा केली. तत्पूर्वी, दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख देवेंद्र यादव यांनी शनिवारीच सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती.
निवडणुकीच्या निकालानंतर यशोमती ठाकूर यांनी पत्रव्यवहार करून खासदार कार्यालयाचा ताबा मागितला होता. पण नवनीत राणांनी ताबा देण्यास टाळाटाळ केल्याची बातमीही प्रसिद्ध झाली होती.
पुणे कल्याणीनगर अपघाताच्या प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपी मुलाचा पुण्यातील प्रसिद्ध पबमध्ये दारू पितानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. कॉंग्रेसने हा व्हिडिओ शेअर करत न्यायिक चौकशीची मागणी केली आहे.