Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा वंदे भारत ट्रेनवर हल्ला! अनेक डब्यांचं नुकसान, खिडकीच्या फोडल्या काचा

गेल्या महिन्याभरात वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना वारंवार ऐकायला मिळत आहे. अलीकडेच नवी दिल्लीहून बनारसला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनवर कानपूरमध्ये दगडफेक करण्यात आली होती.याचदरम्यान आता हिमाचल प्रदेशमध्ये अशीच घटना घडून आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 07, 2024 | 12:11 PM
श्रीनगरमध्ये धावली 'वंदे भारत'

श्रीनगरमध्ये धावली 'वंदे भारत'

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत सर्वाधिक लोकप्रिय गाडी ठरत आहे. कमी वेळेत आरामदायी प्रवास होत असल्यामुळे अनेक जण वंदे भारतमधून प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात. मात्र या गाडीवर दगडफेकीच्या घटना अधूनमधून होत असतात.आता हिमाचल प्रदेशातील अंब-अंदौरा येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनवर उना येथील बसल येथे अज्ञातांनी दगडफेक केली. रेल्वेच्या डब्यावर दगडफेकीमुळे दोन डब्यांच्या काचा फुटल्या. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. लोको पायलटकडून मिळालेल्या माहितीनंतर सीआरपीएफसह उना रेल्वे पोलिसांनी दोन्ही पथके बसल येथे पोहोचली आणि स्थानिक लोकांची चौकशी सुरू केली.

बेसल मध्ये दगडफेक

मिळालेल्या माहितीनुसार, आठवड्यातून सहा दिवस चालणारी वंदे भारत ही गाडी शनिवारी (5 ऑक्टोबर) दुपारी एक वाजता अंब-अंदौराहून दिल्लीला रवाना झाली. 18 किलोमीटरचा प्रवास करून गाडी बसल येथे पोहोचली तेव्हा अज्ञातांनी दगडफेक केली. यानंतर लोको पायलटने या प्रकरणाची माहिती अंबाला विभागाला कळताच सीआरपीएफसह उना रेल्वे पोलिसांनी तातडीने बसल गाठले.

दगडफेक का?

दोन्ही पथकांनी बसल येथील स्थानिक लोकांची चौकशी तर केलीच, पण पनोहसह आसपासच्या गावांमध्ये जाऊन अनोळखी व्यक्तींचा शोध घेतला, मात्र यश मिळू शकले नाही. रेल्वे पोलीस या प्रकरणाबाबत पूर्णपणे गंभीर असून दगडफेकीमागील कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

उना येथील रेल्वे चौकीचे प्रभारी मोहिंद्र सिंह यांनी सांगितले की, वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बसल येथे पोहोचल्यानंतर स्थानिक लोकांची चौकशी करण्यात आली. रेल्वे पोलिसांव्यतिरिक्त सीआरपीएफची टीमही त्यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. असे करणाऱ्यांना लवकरच अटक करण्यात येईल.

Web Title: Stones pelted at vande bharat train in himachal pradeshs una second incident in two days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 12:11 PM

Topics:  

  • Himachal Pradesh
  • vande bharat

संबंधित बातम्या

Kullu Cloudburst: हिमाचल प्रदेशमध्ये आभाळ कोसळलं; ढगफुटीमुळे पूल, दुकाने अन्…; थरकाप उडवणारा Video
1

Kullu Cloudburst: हिमाचल प्रदेशमध्ये आभाळ कोसळलं; ढगफुटीमुळे पूल, दुकाने अन्…; थरकाप उडवणारा Video

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ
2

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides
3

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

भयानक! हिमाचल प्रदेशमध्ये मृत्यूचे तांडव; ५७ दिवसांमध्ये तब्बल…; सरकारच्या आकड्यांनी उडेल थरकाप
4

भयानक! हिमाचल प्रदेशमध्ये मृत्यूचे तांडव; ५७ दिवसांमध्ये तब्बल…; सरकारच्या आकड्यांनी उडेल थरकाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.