शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की वाढत्या तापमानामुळे अचानक, विनाशकारी हिमनदीचा उद्रेक होऊ शकतो, ज्यामुळे काही मिनिटांत लाखो घनमीटर पाणी बाहेर पडू शकते.
हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील सम्मू गावात आजही दिवाळी साजरी केली जात नाही. शतकांपूर्वी सती झालेल्या स्त्रीच्या श्रापामुळे गावकरी दिवा लावायलाही घाबरतात.
अंशिकाने आधी प्रेमविवाह केला. कोर्टात तीच लग्न झालं होता. परंतु एका वर्षातच तीच घटस्फोट झाला. आता २४ सेप्टेंबर २०२५ ला अंशिकाचं पुन्हा लग्न होता. परंतु लग्नाच्या आधीच तिच्या सोबत दुर्दैवी…
Jwalamukhi Temple : ज्वाला देवी मंदिर हे हिमाचल प्रदेश, संपूर्ण देश आणि जगातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. येथील ज्योत इतक्या काळापासून जळत आहे की अकबर देखील त्याच्या चमत्काराने आश्चर्यचकित…
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. किन्नोरमध्ये ढगफुटी झाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास थांच गावात तीन नद्यांची पातळी वाढली. त्यामुळे हजारो नागरिक प्रभावित झाले आहेत.
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. ३८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ५७७ रस्ते अजूनही बंद आहेत. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा…
PM Modi Announces Relief Package for Himachal: मोदींनी आपत्तीमुळे बाधित कुटुंबांचीही भेट घेतली. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आणि तीव्र दुःख व्यक्त केले.
भारत हा असा देश आहे जिथे तुम्हाला जगातील सर्व देशांची झलक पाहता येईल. जर तुम्हाला मिनी तिबेटला भेट द्यायची असेल तर तुम्हाला कोणत्या राज्यात जावे लागेल ते जाणून घ्या.
नोटीस बजावलेल्या राज्यांना उत्तर द्यावे लागेल असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. नैसर्गिक आपत्तीपासून वाचण्यासाठी त्यांच्या काय योजना आहेत हे त्यांना स्पष्ट करावे लागेल.
सर्वोच्च न्यायालयाने हिमाचल प्रदेशात मानवांमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या पर्यावरणीय संकटाबद्दल कडक इशारा दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे "हिमाचल प्रदेशात होत असलेल्या कारवायांवर निसर्ग कोपला आहे.
पांडोह धरणाजवळील कात्री वळणाजवळ राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे कोसळला आहे. आता याठिकाणी पायी जाणेही कठीण बनले आहे. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गाचा मोठा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
Girl Trip Destinations India:महिला त्यांच्या चिंता आणि जबाबदाऱ्यांपासून मुक्त होऊन त्यांच्या मैत्रिणींसोबत काही वेळ घालवू शकतात. यासाठी तुम्ही भारतातील काही अद्भुत आणि सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता.
Rain News: हिमाचल प्रदेशमध्ये तर पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी देखील झाली आहे. त्यामुळे अजूनही पाऊस सुरू असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Sustainable rural tourism India : भारत हा एक अतिशय सुंदर देश आहे जिथे जगभरातून लोक भेट देण्यासाठी येतात. चला तुम्हाला देशातील अशा गावांबद्दल सांगूया जिथे जगभरातून पर्यटक येण्यास उत्सुक असतात.