
बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील (sheena Bora Murder case) मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला (Indrani Mukerjea) सर्वोच्च न्यायालाकडून दिलासा मिळाला आहे. तब्बल साडे साहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर तीला न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.
२०१२ साली उघडकीस आलेल्या या हत्याकांडाने देशात खळबळ उडाली होती. उच्चभ्रू कुटुंबातील शीना बोराची (२४) हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तिची आई इंद्राणी मुखर्जी, तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्या हात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर इंद्राणीला ऑगस्ट २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती, तेव्हापासून ती भायखळा महिला कारागृहात शिक्षा भोगत आहे.
दरम्यान, आज तब्बल साडेसहा वर्षानंतर तिला न्यायालयाने जामीन मजूंर केला.
[read_also content=”मोठी बातमी! केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, केतकी हिच्याकडून जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/ketki-chitale-remanded-in-judicial-custody-for-14-days-ketki-files-bail-application-in-court-281351.html”]