Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोनाची भारतानं घेतली धास्ती, पुन्हा मास्क बंधनकारक होण्याचे केंद्रीय राज्यमंत्र्यानी वर्तवली शक्यता

भारतातली मागच्या वेळेसची कोरोनाची स्थिती पाहता यावेळी विशेष काळजी घेतली जात आहे. याबाबतील पुन्हा खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी भारतात पुन्हा मास्क बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 21, 2022 | 02:00 PM
कोरोनाची भारतानं घेतली धास्ती, पुन्हा मास्क बंधनकारक होण्याचे केंद्रीय राज्यमंत्र्यानी वर्तवली शक्यता
Follow Us
Close
Follow Us:

जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona)  डोके वर काढले आहे. चीनमध्ये तर कोरोनाने कहर केला असून तेथे कोरोनाच्या पहिल्या लाटेसारखी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या देशाची चिंता वाढली आहे. भारतातली मागच्या वेळेसची कोरोनाची स्थिती पाहता यावेळी विशेष काळजी घेतली जात आहे. याबाबतील पुन्हा खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे  केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar)  यांनी भारतात पुन्हा मास्क बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे.  पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

[read_also content=”“नियमांचं पालन करा अन्यथा भारत जोडो यात्रा थांबवा” आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचं राहुल गांधींना पत्र https://www.navarashtra.com/india/mansukh-mandviya-wrote-letter-to-rahul-gandhi-on-to-follow-corona-rules-in-bharat-jodo-yatra-nrps-355342.html”]

काय म्हणाल्या भारती पवार

“कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात आपल्यातील अनेकांना जीव गमवावा लागला होता. संपूर्ण देश ठप्प झाला होता. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. भारताने 220 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने इतर देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांमधून भारतात संसर्ग पसरणार नाही याकडे सरकारचं लक्ष असेल. असं भारती पवार यांनी म्हण्टलंय.

भारत जोडो यात्रा थांबण्याची काँग्रेसला मागणी

चीनच्या परिस्थितीवरून भारताना धडा घेत आधीच खबरदारीच्या उपाययोजना सुरु करण्याच ठरवलं आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कालच मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांनी आज कोरोना संदर्भात निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे. चीनमधील कोरोनाचा उद्रेक पाहता भारताची पुढची पावलं काय असतील, त्याची रूपरेषा काय असेल यासंदर्भात आज बैठकीत निर्णय घेतला जाईल. दरम्यान, या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहिलं आहे.  ‘भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. यात्रेत होणारी गर्दी पाहता खबरदारी घेण्याची गरज आहे. जर यात्रेदरम्यान नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, असं देखील मांडवीय यांनी म्हण्टलय.

Web Title: The union minister of state predicted the possibility of making masks mandatory again nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2022 | 01:43 PM

Topics:  

  • Corona Update In India

संबंधित बातम्या

Corona Alert : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने देशातील 11 राज्यांसह महाराष्ट्राची वाढली चिंता, बाधितांच्या आकड्यात वाढ
1

Corona Alert : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने देशातील 11 राज्यांसह महाराष्ट्राची वाढली चिंता, बाधितांच्या आकड्यात वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.