देशात 109 दिवसांनंतर कोरोना संसर्गाच्या सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांवर गेली आहे. सक्रिय प्रकरणांची संख्या 5,026 वर गेली आहे. आदल्या दिवशी संसर्गाचे ७९६ रुग्ण आढळले होते.
भारतातली मागच्या वेळेसची कोरोनाची स्थिती पाहता यावेळी विशेष काळजी घेतली जात आहे. याबाबतील पुन्हा खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी भारतात…