Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajma Farming News: शेतकरी होईल मालमाल; गहू-ज्वारी नव्हे तर ‘हे’पीक देईल सर्वाधिक नफा

पारंपारिक शेतीपेक्षा राजमा लागवडीतून जास्त नफा मिळतो हे पूर्णपणे खरे आहे. गेल्या वर्षी 2 एकर जमिनीत राजमाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुमारे 80 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 24, 2025 | 03:15 PM
Rajma Farming News: शेतकरी होईल मालमाल; गहू-ज्वारी नव्हे तर ‘हे’पीक देईल सर्वाधिक नफा
Follow Us
Close
Follow Us:

Rajma Farming:  कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर सध्या देशभरातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. एकेकाळी खडकाळ आणि मुरूम असलेल्या जमिनीतही अंकूर फुटू लागले आहेत. खडकाळ जमिनीत शेतीपिक घेऊ शेतकरी ही खडकाळ जमिनीलाही समृद्धीचे स्रोत बनवले आहे. देशभरातील शेतकरी वेगवेगळी पारंपरिक पिके घेत असतानाच या पारंपरिक पिकांना आता पर्यायही मिळू लागले आहेत. यातलाच एक पर्याय म्हणजे राजमा. पारंपरिक पीक घेण्यासोबतच शेतकरी आता राजमा पिकाची लागवड करून समृद्धीच्या दिशेने जाऊ लागले आहेत.

शेतकरी पारंपारिक शेतीला एक नवीन दिशा देऊ लागले आहेत. बाजारात राजमालाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांची स्वावलंबनाकडे वाटचाल करू लागले आहेत. म्हणूनच शेतकऱ्याचा आता इतर पिकांसह राजमा लागवड वाढवण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्य दिशेने केला तर शेतकरी प्रगत शेती करून समृद्ध होऊ शकतात, हेही, शेतकऱ्यांनी सिद्ध केलं आहे.

Delhi Assembly Elections: “ते आणि त्यांचे मंत्री यमुनेत जाऊन…”; केजरीवालांविरुद्ध गरजले CM योगी आदित्यनाथ

खडकाळ- मुरूमाच्या जमिनीत राजमाची लागवड

पूर्वी, गहू, मका आणि भात यांसारखी पारंपारिक पिके वाळूच्या जमिनीत घेतली जात होती, परंतु कमी उत्पादन आणि घटत्या नफ्यामुळे शेतकऱ्यांना या पिकांपासून नुकसान सहन करावे लागले. मग शेतकऱ्यांनी तज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि नवीन प्रयोगांशी समन्वय साधून वाळूच्या जमिनीत राजमाची लागवड सुरू केली. हा प्रयोग केवळ यशस्वी झाला नाही तर शेतकऱ्यांना खूप चांगला नफाही मिळाला.

बाजारात किंमत प्रति क्विंटल 8500 ते 10 हजार रुपये

राजमाच्या गुणवत्तेमुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारात मागणी वाढली आहे. याशिवाय, सरकारी शाळांमधील शालेय मुलांना राजमाची भाजी देखील दिली जात आहे. स्थानिक बाजारपेठेसोबतच ते राज्याबाहेरही पाठवले जात आहे. म्हणूनच व्यापारी चांगल्या किमतीत ते खरेदी करण्यासाठी गावोगावी पोहोचत आहेत. खुल्या बाजारात त्याची किंमत प्रति क्विंटल सुमारे 8500 ते 10000 रुपये आहे.

जीवघेण्या GBS मुळे पुण्यात 59 लोक रुग्णालयात तर 12 वेंटिलेटरवर

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना राजमा लागवडीसाठी प्रोत्साहित केले. त्यांनी माती परीक्षण, बियाणे वितरण आणि शेतीच्या आधुनिक पद्धतींचे प्रशिक्षण दिले. याचा परिणाम असा आहे की शेतकरी आधुनिक शेती करून राजमापासून चांगले उत्पन्न मिळवत आहेत.

राजमा शेतीतून मिळवा जास्तीत जास्त नफा

पारंपारिक शेतीपेक्षा राजमा लागवडीतून जास्त नफा मिळतो हे पूर्णपणे खरे आहे. गेल्या वर्षी 2 एकर जमिनीत राजमाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुमारे 80 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला. वाळूच्या जमिनीत राजमाचे उत्पादन खूप चांगले येते. यामध्ये सिंचनाची गरजही कमी आहे. राजमा शेती शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरत आहे. सिंचनासाठी उच्च दर्जाचे बियाणे, सेंद्रिय खते आणि ठिबक सिंचन प्रणाली वापरताना दिसत आहेत. राजमाची लागवड यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रांचा अवलंब केल्यामुळे ते समृद्ध होऊ लागले आहेत.

Web Title: This crop not wheat and jowar will give the highest profit nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 03:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.