Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुलगाममध्ये दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत 3 जवान शहीद; 4 दहशतवाद्यांचा खात्या, सर्च ऑपरेशन सुरु…

सर्च ऑपरेशन सुरू असतानाच अचानक अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. सर्च ऑपरेशनचं रुपांतर एन्काऊंटरमध्ये झालं. या गोळीबारात तीन जवानांना गोळी लागल्याने ते शहीद झाले. तर या चकमकीत जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच जवानांना यश आलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 05, 2023 | 10:06 AM
कुलगाममध्ये दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत 3 जवान शहीद; 4 दहशतवाद्यांचा खात्या, सर्च ऑपरेशन सुरु…
Follow Us
Close
Follow Us:

कुलगाम – दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात हलन फॉरेस्ट एरियामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यानंतर जिल्ह्यातील हलान मंजगाम जंगलात शुक्रवारी संध्याकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, तर तीन जवान शहीद झाले आहेत.  सर्च ऑपरेशन सुरू असतानाच अचानक अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. सर्च ऑपरेशनचं रुपांतर एन्काऊंटरमध्ये झालं. या गोळीबारात तीन जवानांना गोळी लागल्याने ते शहीद झाले. तर या चकमकीत जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच जवानांना यश आलं आहे. (three jawan martyred in encounter with terrorists in kulgam four terrorists encounter search operation started)

Operation Halan #Kulgam

On specific inputs regarding presence of terrorists on higher reaches of Halan in Kulgam, operations launched by Security Forces on 04 Aug 23. In exchange of firing with terrorists, three personnel sustained injuries and later succumbed.
Search operations… pic.twitter.com/NJ3DZa2OpK

— Chinar Corps? – Indian Army (@ChinarcorpsIA) August 4, 2023

उपचार सुरु असताना जवानांचा मृत्यू

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कुलगाम  दरम्यान, चकमकीत जखमी झालेल्या 3 जवानांना उपचारासाठी श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे रात्री उशिरा तिघांचाही मृत्यू झाला. अशी माहिती इंडियन आर्मीच्या ट्विटरवरुन देण्यात आली आहे. काश्मीरमधील कुलगाम येथून शनिवारी (२९ जुलै) बेपत्ता झालेला लष्कराचा जवान जावेद अहमद वानी सापडला आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास दहशतवाद्यांनी त्यांचे त्यांच्या कारमधून अपहरण केले. वानीची पोस्टिंग लेहमध्ये आहे.

चार दहशतवाद्यांचा खात्मा

पुंछ येथील सिंधरा परिसरात चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. इंडियन आर्मीची स्पेशल फोर्स, नॅशनल रायफल्स आणि जम्मू-काश्ममीर पोलिसांनी संयुक्तपणे हे ऑपरेशन केलं होतं. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये विदेशी अतिरेकीही होते. लष्कराने 25 दिवसांपूर्वी 10 दहशतवाद्यांना अटक केली होती. या फुटीरतावादी संघटना जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) आणि हुर्रियतला पुन्हा सक्रिय करण्यासाठी काम करत होत्या. या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून नियंत्रित केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी पुंछमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं होतं.

Web Title: Three jawan martyred in encounter with terrorists in kulgam four terrorists encounter search operation started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2023 | 09:35 AM

Topics:  

  • kashmir

संबंधित बातम्या

Pahalgam Attack: मोठी अपडेट! दहशतवादी लपले होते डोंगराच्या मागे, स्थानिक मदतनीसच ठरले भेदी; दिला आश्रय, NIA चा मोठा खुलासा
1

Pahalgam Attack: मोठी अपडेट! दहशतवादी लपले होते डोंगराच्या मागे, स्थानिक मदतनीसच ठरले भेदी; दिला आश्रय, NIA चा मोठा खुलासा

Turkey On Kashmir : काश्मीर मुद्द्यावर तुर्कीची मध्यमस्थीची भाषा; भारताने ठाम भूमिका घेत एर्दोगान यांना फटकारले
2

Turkey On Kashmir : काश्मीर मुद्द्यावर तुर्कीची मध्यमस्थीची भाषा; भारताने ठाम भूमिका घेत एर्दोगान यांना फटकारले

Thane : विविध मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीचे आंदोलन
3

Thane : विविध मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीचे आंदोलन

Pahalgam Terror Attack: “पाकिस्तान मुर्दाबाद..”, शिवसेनेचे मुंबईत काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध
4

Pahalgam Terror Attack: “पाकिस्तान मुर्दाबाद..”, शिवसेनेचे मुंबईत काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.