Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonia Gandhi Health Update: सर गंगाराम रुग्णालयात भरती; आता कशी आहे सोनिया गांधींची तब्येत?

गेल्या आठवड्यातच ७ जून रोजी सोनिया गांधी यांना शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.त्यांना चाचण्या आणि तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 16, 2025 | 02:20 PM
Sonia Gandhi Health Update: सर गंगाराम रुग्णालयात भरती; आता कशी आहे सोनिया गांधींची तब्येत?
Follow Us
Close
Follow Us:

Sonia Gandhi Health Update: काँग्रेसच्या माजी  अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी (१५ जून)  रात्री अचानक दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटाशी संबंधित समस्येमुळे त्यांना गॅस्ट्रो विभागात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती अहवालातून समोर आली हे. जूनमध्ये ७८ सोनिया गांधी  यांना एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  आता कशी आहे सोनिया गांधींची तब्येत ?

रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींची प्रकृती स्थिर आहे आणि डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तथापि, रुग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही. तर पक्षाचे नेते आणि त्यांच्या समर्थकांनी सोनिया गांधींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

  ७ जूनलाही सोनिया गांधींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

गेल्या आठवड्यातच ७ जून रोजी सोनिया गांधी यांना शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.त्यांना चाचण्या आणि तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, चाचण्या झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून सोनिया गांधी यांची प्रकृती चढ-उतार पाहायला मिळत  आहेत. ज्यामुळे त्यांना अनेक वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. सोनिया गांधींना कधीकधी पोटाच्या समस्या तसेच श्वास घेण्याच्या समस्या येतात. कोरोना काळातही त्यांना रुग्णालया दाखल करण्यात आले होते.

सोनिया गांधी यांचे काँग्रेसमधील योगदान

सोनिया गांधी १९९७ मध्ये काँग्रेस पक्षात सामील झाल्या आणि १९९८ मध्ये पक्षाच्या अध्यक्षा झाल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने २००४ आणि २००९ च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या आणि संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार स्थापन केले. तथापि, त्यांनी पंतप्रधान होण्याची ऑफर नाकारली आणि डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून निवड केली. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, परंतु २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पुन्हा पक्षाच्या अंतरिम अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.

 

Web Title: Update on the condition of sonia gandhi who is admitted to sir ganga ram hospital in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 01:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.