Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump : भारतात आयफोन तयार कराल तर याद राखा, नाही तर…, ट्रम्प यांची पुन्हा अॅपलला धमकी

अमेरिकेत विकले जाणारे आयफोन अमेरिकेत बनले पाहिजेत. भारतात किंवा इतर कोणत्याही देशात बनवून अमेरिकेत विक्री होत असेल तर २५% कर भरावा लागेल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 23, 2025 | 06:23 PM
भारतात आयफोन तयार कराल तर याद राखा, नाही तर..., ट्रम्प यांची पुन्हा अॅपलला धमकी

भारतात आयफोन तयार कराल तर याद राखा, नाही तर..., ट्रम्प यांची पुन्हा अॅपलला धमकी

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांना पुन्हा धमकी दिली आहे.अमेरिकेत विकले जाणारे आयफोन अमेरिकेत बनले पाहिजेत. भारतात किंवा इतर कोणत्याही देशात बनवून अमेरिकेत विक्री होत असेल तर २५% कर भरावा लागेल, असा इशारा दिला आहे. “मी अ‍ॅपलचे टिम कुक यांना खूप दिवसांपूर्वी सांगितले होते की, अमेरिकेत विकले जाणारे त्यांचे आयफोन भारतात किंवा कोणत्याही देशात न बनवता अमेरिकेत बनवले जातील अशी मला अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची तिहेरी जबाबदारी; रशियाची लज्जास्पद भूमिका आणि चीनचा पाकिस्तानला पडद्यामागून पूर्ण पाठिंबा

ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात कुक यांनी गेल्याच आठवड्यात भारतात अॅपलचा प्लांट उभारू नये असं सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच धकमी देण्यात आली आहे. “काल मला टिम कुकसोबत थोडीशी समस्या होती. ते संपूर्ण भारतात उत्पादन करत आहेत. तुम्ही भारतात उत्पादन करावं असं मला वाटत नाही. अॅपल त्यांचे बहुतेक आयफोन चीनमध्ये बनवते आणि अमेरिकेत स्मार्टफोनचे उत्पादन करत नाही. मार्चपर्यंतच्या १२ महिन्यांत, अॅपलने भारतात २२ अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन असेंबल केले, ज्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात सुमारे ६०% वाढ झाली.

अॅपल त्यांच्या देवनहल्ली प्लांटमध्ये २.५६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल. हे प्लांट देवनहल्लीतील दोड्डागोल्लाहल्ली आणि चप्परादहल्ली गावात पसरले आहेत. जे बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३४ किमी अंतरावर आहे. या वर्षी डिसेंबर २०२५ पर्यंत १००,००० आयफोन उत्पादन करण्याचे लक्ष्य आहे.एस अँड पी ग्लोबलच्या मते, २०२४ मध्ये अमेरिकेत आयफोनची विक्री ७५.९ दशलक्ष युनिट्स होती, ज्यापैकी मार्चमध्ये भारतातून निर्यात ३१ लाख युनिट्स होती. इतकेच नाही तर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एप्रिलमध्ये घोषणा केली होती. गेल्या आर्थिक वर्षात भारतातून १.५ लाख कोटी रुपयांचे आयफोन निर्यात झाले.

ओव्हल हाऊसमध्ये रंगले राजकीय युद्ध ; ‘या’ नेत्यांसोबत डोनाल्ड ट्रम्प यांची झाली शाब्दिक चकमक 

तैवानची कंपनी फॉक्सकॉन आणि भारतीय कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स भारतात अॅपल आयफोन बनवतात. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अलीकडेच कंपनीच्या तिमाही निकालांनंतर सांगितले की जून तिमाहीत अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन भारतात बनवले जातील. कारण अॅपल देखील त्यांची पुरवठा साखळी चीनपासून दूर हलवत आहे.

Web Title: Us president donald trump warns apple ceo tim cook to dont make iphone production in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 06:23 PM

Topics:  

  • Apple Company
  • Donald Trump
  • iphone

संबंधित बातम्या

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार
1

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
2

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी
3

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

अखेर युद्ध संपणार! गाझातील योजनेला हमासची मंजुरी मिळताच ट्रम्पचे इस्रायलला हल्ले थांबवण्याचे आदेश
4

अखेर युद्ध संपणार! गाझातील योजनेला हमासची मंजुरी मिळताच ट्रम्पचे इस्रायलला हल्ले थांबवण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.